Pomegranate/डाळिंब पीक
डाळिंब पिकाच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८)
1. शाकीय वाढ, फुटवा, पानांचा आकार, काळोखी वाढवते.
2. डाळिंब पिकामध्ये डोळे फुटण्यासाठी व फुगण्यासाठी
नोवायलो : १ (११ : ४२ : ११)
1. डाळिंब पिकामध्ये फुलांची संख्या जास्त लागलेली दिसते.
2. फुलांची गळ होत नाही.
3. फुलांचे फळात रूपांतर (सेटिंग) जास्त होते.
4. सेटिंग झालेल्या फळांची गळ
होत नाही
More info about product


नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२)
1. डाळिंब फळामध्ये पेशी विभाजन होऊन गर वाढलेला दिसतो.
2. डाळिंब फळांची फुगवण होते परिणामी फाळांचे वजन वाढते.

सायटोलीन ड्रीप
1. डाळिंब फळांमध्ये पेशीची संख्या वाढून, फळाचा आकार वाढविते.
2. फळांचे वजन वाढते व क्वालिटी सुधारणेसाठी प्रभावी.

रॅडिरुट
1. पांढऱ्या मुळीचे प्रमाण वाढलेले दिसते.
2. फुलकळी अवस्थेत दिलेले असल्यास कळी गळ कमी झालेले दिसते.

सिमॅक्स
1. कळी लवकर, एकसारखी व आकाराने मोठी निघते.
2. पानाचा आकार, काळोखी, जाडी वाढते व ती फळ तोडणीपर्यंत टिकून राहते.
3. कळीगळ, फुलगळ थांबते आणि सेटिंग जलद होते.

झिंकबोर
1. डाळिंबा मध्ये संजीविक निर्मितीसाठी मदत करून कळीचे प्रमाण चांगले निघालेले दिसते.
2. Hormonal Balance करून मादी कळी जास्त लागलेली दिसते.
3. कळीची गळ कमी झालेली दिसते.
4. जलद व एकसारखी फुलधारणा होते.

कॅलसिबोर
1.
डाळिंब
कळीच्या सेटिंग साठी व गळ प्रतिबंधक.
2.
डाळिंब
फळांची कुज व गळ होत नाही.
3 कीपिंग क्वालिटी सुधारते.
4. फळांमध्ये गराचे प्रमाण वाढवून वजन वाढवते.
5. फळांचे क्रॅकिंग प्रतिबंधक.
6. कलर ,रंग व वजन वाढीसाठी उपयुक्त

कॅलसिबोर ड्रीप
1. फुटवा व शेंडा वाढीसाठी उपयुक्त.
2.क्रॅकिंग व गळ प्रतिबंधक.
3.
डाळिंब
फळांच्या फुगवण व वजन वाढीसाठी उपयुक्त.

सुमोगोल्ड
1. सुमोगोल्ड डाळिंब पिकास ऊर्जा पुरवून उत्पादन वाढीस मदत करते.
२ डाळिंब फळांचा आकार, वजन व गर वाढतो.
3. रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
४. फळाची साल लवचिक होते.

सायटोलीन प्लस
१. सायटोलिन प्लस डाळिंब फळांमध्ये पेशी विभाजन करून पेशींची संख्या व जाडी वाढवते. परिणामी डाळिंब फळांचा आकार वाढतो.
२. सायटोलिन प्लस मुळे डाळिंब फळांचा गर वाढतो. त्यामुळे वजनात परिणामकारक वाढ होते. सायटोलिन प्लस मुळे डाळिंब फळांच्या पक्वते नंतरही घट्टपणा व टणकपणा टिकून राहतो, त्यामुळे फळे तोडणी नंतर ही तजेलदार राहतात.

पोटोमॅग
1. डाळिंब फळाच्या पक्वता अवस्थेतील पिकांना लागणारी अन्नद्रव्यांची पूर्तता करते.
2. पक्वता वाढवते.
3. पानांवर काळोखी आणते.
4. पिकाला तात्काळ उपब्लध होते.
5. शेंड्याची वाढ नियंत्रित करते..

नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)
1.
डाळिंब
फळाच्या पक्वतेच्या अवस्थेत आवश्यक असणारी NPK ग्रेडस.
2. फळाच्या पक्वतेसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.
3.
डाळिंब
फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
4. फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.
5. डाळिंब फळांना आकर्षक रंग येतो.
More info about product
NUTRIS HAPPY FARMER
महाराष्ट्र राज्य डाळिंब बागायतदार संघाचे अध्यक्ष, प्रगतशील डाळिंब बागायतदार,निर्यातदार यांची यशोगाथा...