नोवाब्लू
Fruit Sizing Fertilizer Series 

पिकाच्या फळवाढीच्या अवस्थेत आवश्यक असणारी NPK ग्रेड

पिकाच्या फळ वाढीच्या अवस्थेत लागणारी अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. पिकांमध्ये सुप्त कमतरता न राहिल्याने उत्पादन वाढते.

मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीवर आधारित

ॲग्रीनोवा 100% विद्राव्य खते मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याने अत्यंत प्रभावी आहेत.  

मायक्रोसिंक  टेक्नॉलॉजीयुक्त खते पिकाला सर्व प्रकारच्या जमिनीत उपलब्ध होतात. 

मॅंगनीज, बोरॉन, झिंक, फेरस यांचे अधिक प्रमाण

फळ वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व Nutrient चे Perfect Combination.  

फळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात.

ॲग्रीनोवा खतामधील सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात आहेत.  ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीचा ४  ते १० पर्यंत उपलब्ध होतात व कोणतीही कमतरता राहत नाही. 

उपलब्ध ग्रेड्स

नोवाब्लू : 37 (10 : 08 : 42)

वापरण्याचे प्रमाण :
ड्रीप मधून -  ५ किलो प्रति एकर

फवारणीतून - ५ ग्रॅम प्रति ली.