Skip to Content


Dealer / Farmer Registration


आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी संशोधनातून निर्माण होणारे आधुनिक व दर्जेदार उत्पादने यांचे फायदे भारतीय शेतीपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने ''न्यूट्रीस'' या कंपनीची स्थापना एप्रिल २०१० साली झाली.

आम्ही आमचे उद्दिष्ट व 'भारतीय बळीराजा' ची बांधिलकी मानून जागतिक पातळीवरील नामांकित व दर्जेदार उत्पादने निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी सहयोग करून त्यांची भारतीय जमिन व हवामानाशी सुसंगत उत्पादने आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. 


यामध्ये आम्हांस इटली, स्पेन, नेदरलँड, जॉर्डन, कॅनडा, बेल्जीयम, यु.ए.ई., चीन येथील कंपन्यांचे सहकार्य लाभले आहे.


उत्पादनाचा सर्वोकृष्ट ''दर्जा'' उत्पादनातील ''नावीन्य'' व शेतकरी यांना तांत्रिक ''सेवा'' हे आमचे ब्रीद आहे. या त्रिसूत्रीच्या आधारेच लाखो समाधानी शेतकरी ''न्यूट्रीस'' कुटुंबामध्ये समाविष्ट झाले आहेत. न्यूट्रीसच्या नावीन्यपूर्ण व दर्जेदार उत्पादनाच्या माहितीपूर्वक वापराने आपल्या उत्पन्नामध्ये तसेच उत्पादनाच्या क्वालिटीमध्ये भरीव वाढ होईल असा आम्ही आपणास विश्वास देतो.


      MISSION STATEMENT :

NUTRIS EXISTS TO BECOME MOST TRUSTED PARTNER IN FARMR'S GROWTH STORY.


■  VISION  STATEMENT :

TO BECOME LEADING PLAYER IN INDIA IN SPECIALITY PLANT NUTRITION SEGMENT.


■  CORE VALUES :

At Nutris Core Values are Way of doing Business or Few Guiding Principles, which we will never compromise at any Cost while doing business. 

These are :

1.  QUALITY: Quality in Everything we do.

2.  INNOVATIONS: At Nutris It's the way of doing things differently  & Create Value for our Stakeholders.

3. SERVICE :  Serving the farmers honestly with Technical Know-how, and plant nutrition knowledge for free.

4. TRUST : At Nutris, Trust is foremost above all while interacting with all stakeholders.

 



      For More Information