नोवाग्रीन                          

मायक्रोसिंक टेक्नॉलॉजी वर आधारित.

ॲग्रीनोवा 100% विद्राव्य खते मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याने अत्यंत प्रभावी आहेत.

 मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीयुक्त खते पिकाला सर्व प्रकारच्या जमिनीत उपलब्ध होतात.

फेरस, झिंक, मँगनीज, बोरॉन, कॉपर याचे अधिक प्रमाण व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य समतोल प्रमाणात.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता राहत नाही.

 ॲग्रीनोवा खते वापरल्यास पिकांना वेगळी सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायची गरज पडत नाही.   

पिकाची वाढ व फुटवा यासाठी आवश्यक NPK मिश्रण.

शेंडा वाढ, फुटवा, जलद व निरोगी वाढ होते. 
तसेच पिकावर काळोखी येते.

वाढीच्या अवस्थेत आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपात.

 ॲग्रीनोवा खतामधील सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात आहेत ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीचा ४  ते १० पर्यंत उपलब्ध होतात व कोणतीही कमतरता राहत नाही. 



नत्र नायट्रेट स्वरूपात, जलद उपलब्ध , तात्काळ रिझल्ट.

ॲग्रीनोवा खतामधील नत्र नायट्रेट,  अमोनिकल व अमाईड या तिन्ही स्वरूपात समतोल असल्याने लगेच उपलब्ध होतो. 

दीर्घकाळ लागू राहतो व निचऱ्याद्वारे वाया जात नाही. 

पिकाची मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्याची संपूर्ण गरज भरून काढते.

ॲग्रीनोवा खताची प्रत्येक ग्रेड  प्रत्येक पिकांची मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन तयार केलेल्या आहेत, त्यामुळे पिकाला NPK  व सूक्ष्म अन्नद्रव्याची अचूक मात्रा मिळते. 

उपलब्ध ग्रेड्स

नोवाग्रीन : 11 (18 : 18 : 18) 

नोवाग्रीन : 12 (23 : 15 : 15)

नोवाग्रीन  14 - NITROMAG

नोवाग्रीन 15 - (14 : 48 : 00)

वापरण्याचे प्रमाण :
ड्रीप मधून - ५ किलो प्रति एकर
फवारणीतून - ५ ग्रॅम प्रति ली.