नोवाग्रीन


मायक्रोसिंक टेक्नॉलॉजी वर आधारित.
ॲग्रीनोवा 100% विद्राव्य खते मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याने अत्यंत प्रभावी आहेत.
मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीयुक्त खते पिकाला सर्व प्रकारच्या जमिनीत उपलब्ध होतात.

फेरस, झिंक, मँगनीज, बोरॉन, कॉपर याचे अधिक प्रमाण व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य समतोल प्रमाणात.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता राहत नाही.
ॲग्रीनोवा खते वापरल्यास पिकांना वेगळी सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायची गरज पडत नाही.

पिकाची वाढ व फुटवा यासाठी आवश्यक NPK मिश्रण.
शेंडा वाढ, फुटवा, जलद व निरोगी वाढ होते.
तसेच पिकावर काळोखी येते.

वाढीच्या अवस्थेत आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपात.
ॲग्रीनोवा खतामधील सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात आहेत ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीचा ४ ते १० पर्यंत उपलब्ध होतात व कोणतीही कमतरता राहत नाही.

नत्र नायट्रेट स्वरूपात, जलद उपलब्ध , तात्काळ रिझल्ट.
ॲग्रीनोवा खतामधील नत्र नायट्रेट, अमोनिकल व अमाईड या तिन्ही स्वरूपात समतोल असल्याने लगेच उपलब्ध होतो.
दीर्घकाळ लागू राहतो व निचऱ्याद्वारे वाया जात नाही.

पिकाची मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्याची संपूर्ण गरज भरून काढते.
ॲग्रीनोवा खताची प्रत्येक ग्रेड प्रत्येक पिकांची मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन तयार केलेल्या आहेत, त्यामुळे पिकाला NPK व सूक्ष्म अन्नद्रव्याची अचूक मात्रा मिळते.
उपलब्ध ग्रेड्स

नोवाग्रीन : 11 (18 : 18 : 18)

नोवाग्रीन : 12 (23 : 15 : 15)

नोवाग्रीन 14 - NITROMAG

नोवाग्रीन 15 - (14 : 48 : 00)
वापरण्याचे प्रमाण :
ड्रीप मधून - ५ किलो प्रति एकर
फवारणीतून - ५ ग्रॅम प्रति ली.