RADIROOT/ रॅडिरुट


Nutris Humic Acid

पाण्यात जलद व संपूर्ण विरघळणारे एकमेव ह्यूमिक.

1. रॅडिरुट हे पारंपारिक ह्यूमिक ग्रॅन्यूल्स पेक्षा तिप्पट प्रभावी आहे. 

2. रॅडिरुट  पावडर स्वरुपात असल्याने सर्व दाणेदार खताबरोबर चांगले मिसळते.

ह्यूमिक, फुलविक व सेंद्रिय पोटॅश युक्त एकमेव उत्पादन

 1. रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. 

2. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.

 3. सेंद्रिय पोटॅश पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

१००% सोडियम या हानिकारक क्षारापासून मुक्त

रॅडिरुट हे सर्व प्रकारच्या हानिकारक क्षारांपासून मुक्त आहे.

पाण्यात तळाला साका राहात नाही, त्यामुळे ड्रीप मधून देण्यास सुरक्षित

रॅडिरुट हे पावडर स्वरूपात असल्याने सर्व दाणेदार खतांबरोबर चांगले मिसळले जाते.

Composition :

Potassium Humate 99 % WSP
ह्यूमिक ॲसिड – 60 % , फुलविक ॲसिड - 25 % , सेंद्रिय पोटॅश – 14 %


वापरण्याची पद्धत   : 

ड्रिप मधून 500 ग्रॅम प्रती एकर.