Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us

Cytolin Drip

सायटोलीन ड्रीप  


फळांमध्ये पेशीची संख्या वाढवून फळाचा आकार वाढविते

सायटोलीन ड्रीप फळांची फुगवण,  वजन व  quality  सुधारण्यासाठी प्रभावी उत्पादन आ हे.

फळाचा आकार, वजन व क्वालिटी सुधारणेसाठी प्रभावी

सायटोलीन ड्रीप मधील सायटोकायनिन फळांचे पेशीविभाजन करून फळांच्या आकार वाढीसाठी मदत करतात व सेंद्रिय पोटॅश क्वालीटी सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. 

सायटोलीन मधील विटामिन्स, अमिनो असिडस फळ फुगवण व पांढऱ्या मुळांच्या वाढीस मदत करते. 


 जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते. 

सेंद्रिय नत्र व सेंद्रिय कर्ब जमिनीतील उपयुक्त जिवाणूना खाद्य पुरवठा करून त्यांची संख्या वाढवते. 


उत्पादनात १५ ते २५ % वाढ.

सायटोलिन प्लस मुळे फळांचा गर वाढतो.

 त्यामुळे वजनात परिणामकारक वाढ होते.

क्वालिटी वर कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

नैसर्गिक तत्वावर आधारित उत्पादन
यामुळे फळे व भाजीपाला मध्ये कोणतेही विषारी अंश शिल्लक राहत नाहीत. फळांचा  दर्जा सुधारतो.


Composition :   सायटोकायनिन ,  सेंद्रिय नत्र, सेंद्रिय कर्ब,  सेंद्रिय पोटॅश,  अमिनो असिडस
वापरण्याची पद्धत :  एकरी १  किलो. 

CROP KNOWLEDGE 

Follow us

NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415003 • INDIA

  • +91- 9156656583
  • marketing.nutris@gmail.com
Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce