Cytolin Drip
सायटोलीन ड्रीप


फळांमध्ये पेशीची संख्या वाढवून फळाचा आकार वाढविते
सायटोलीन ड्रीप फळांची फुगवण, वजन व quality सुधारण्यासाठी प्रभावी उत्पादन आ
हे.

फळाचा आकार, वजन व क्वालिटी सुधारणेसाठी प्रभावी
सायटोलीन ड्रीप मधील सायटोकायनिन फळांचे पेशीविभाजन करून फळांच्या आकार वाढीसाठी मदत करतात व सेंद्रिय पोटॅश क्वालीटी सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत.
सायटोलीन मधील विटामिन्स, अमिनो असिडस फळ फुगवण व पांढऱ्या मुळांच्या वाढीस मदत करते.

जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते.
सेंद्रिय नत्र व सेंद्रिय कर्ब जमिनीतील उपयुक्त जिवाणूना खाद्य पुरवठा करून त्यांची संख्या वाढवते.

उत्पादनात १५ ते २५ % वाढ.
सायटोलिन प्लस मुळे फळांचा गर वाढतो.
त्यामुळे वजनात परिणामकारक वाढ होते.

क्वालिटी वर कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
नैसर्गिक तत्वावर आधारित उत्पादन
यामुळे फळे व भाजीपाला मध्ये कोणतेही विषारी अंश शिल्लक राहत नाहीत. फळांचा दर्जा सुधारतो.