नोवारेड

पिकाच्या पक्वतेच्या काळामध्ये आवश्यक असणारी NPK  ग्रेडस.

पिकाच्या फळ पक्वता अवस्थेतील पिकांना लागणारी अन्नद्रव्यांची पूर्तता करते.

फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.  

मायक्रोसिंक टेक्नॉलॉजी वर आधारित.

ॲग्रीनोवा 100% विद्राव्य खते मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याने अत्यंत प्रभावी आहेत.

 मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीयुक्त खते पिकाला सर्व प्रकारच्या जमिनीत उपलब्ध होतात.

कॅल्शियम, बोरॉन, मॉलिब्डेनम व मॅग्नेशिअम यांचे अधिक प्रमाण.

Chelated स्वरूपातील Calcium असणारे एकमेव ग्रेड. 

पिकामध्ये कोणतीही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता राहत नाही.

उपलब्ध ग्रेड

नोवारेड : 41 (05 : 05 : 42)

नोवारेड : 43 (00 : 09 : 46)

वापरण्याचे प्रमाण :
ड्रीप मधून -  ५ किलो प्रति एकर
फवारणीतून ५ ग्रॅम प्रति ली.