CALCIBOR

कॅल्शिबोर​


चिलेटेड कॅल्शियम, बोरॉन व मॅग्नेशियम युक्त पावडर स्वरूपातील भारतातील पहिले उत्पादन

 कॅल्शिबोर मध्ये कॅल्शियम हा घटक चिलेटेड स्वरूपात असल्याने त्याचे वहन जलद होते.    

कॅल्शिबोर मधील बोरॉन कॅल्शियमच्या वाहनास मदत करते त्यामुळे कॅल्शिबोर प्रभावी आहे.  


फळांची कीपिंग कॉलिटी वजन व फळांचा आकार वाढीसाठी उपयुक्त

फळांच्या फुगवण, गर व आकार वाढीसाठी उपयुक्त. फळांची टिकाऊ क्षमता वाढते.

 फळांमध्ये क्रॅकिंग प्रतिबंधक.


कमी डोस मध्ये ही अतिशय प्रभावी 

 हे कमी प्रमाणात सुद्धा अतिशय प्रभावी आहे.    

फ्लॉवरिंग मधील गळ कुज प्रतिबंधक.

फ्लोवरिंग मध्ये गळ व कूज होत नाही.
ममीफिकेशन प्रतिबंधक.

स्वतंत्र चिलेटेड कॅल्शियम व बोरॉन पेक्षा अधिक प्रभावी.

कॅल्शियम हा घटक सर्व फळझाडे व भाजीपाला पिकांमध्ये पेशीच्या निर्मितीसाठी, शेंडा वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर  प्रभावी.


उच्च दर्जाचे इम्पोर्टेड उत्पादन


Composition :

 कॅल्शियम - ७ %, मॅग्नेशिअम - ३ % , बोरॉन - २ %,  (EDTA Chelated) 

वापरण्याची पद्धत :

फवारणीसाठी - 1 ग्रॅम प्रति लिटर.
ड्रिप मधून - एकरी 1 किलो.