Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us

Zucchini/झुकिनी

 झुकिनी पिकाच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने

रॅडिरुट

1. रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते व शेंडा वाढ चांगली होते.
2. पुर्नलागणीनंतर झुकिनी रोपांची मर कमी झालेली दिसते.
3. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
4. सेंद्रिय पोटॅश झुकिनी रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

Radiroot


नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८)

1. शाकीय वाढ, शेंडा वाढ, फुटवा, पानांचा आकार, काळोखी व जाडी वाढवते

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८)

नोवायलो : १ (११ : ४२ : ११)

1. झुकिनी पिकात मध्ये जलद फुलधारणा होते व सेटिंग होते
2. फुलांची गळ होत नाही.

नोवायलो : १ (११ : ४२ : ११)

 

कॅलसिबोर

1. कॅलसिबोर फुलगळ व लहान फळांच्या कूज व गळ प्रतिबंधक आहे.
2. कॅलसिबोर फळामध्ये गराचे प्रमाण वाढवून वजन वाढवते.
3. फुलगळ, फळगळ प्रतिबंधक, क्रॅकिंग प्रतिबंधक.

कॅलसिबोर

झिंकबोर

1. झिंकबोर मुळे फुटवा वाढतो
2. जलद व एकसारखी फुलधारणा होते.
3. फुलगळ प्रतिबंधक. 

झिंकबोर 

सुपरकॉम्बी

1. पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.
2. सर्व प्रकारच्या Micronutrient च्या पुरवठ्यामुळे पिकाची निरोगी वाढ झालेली दिसते.
3. पाने पिवळी पडणे, फुलगळ, फळगळ अशा प्रकारची कोणतीही विकृती दिसत नाही.
4. उत्पादन व दर्जा सुधारतो. 

सुपरकॉम्बी

कार्बोरिच

1. पानाची जाडी, फुटवा, काळोखी व शेंडा 3 दिवसात वाढलेला दिसतो.

2. कार्बोरिच मधील अमिनो ॲसिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवितात.
3. तीन ते चार तोड्यानंतर थांबलेला प्लॉट कार्बोरिच मुळे उचलतो.

कार्बोरिच

सुमो गोल्ड

1. झुकिनी फळांची फुगवण दिसून येते.
3. तोडणीनंतर फवारल्यास नवीन फुलांची संख्या वाढते.
4. फळांचे वजन व आकार वाढते.

सुमो गोल्ड​


सिमॅक्स

1. सिमॅक्स मुळे नवीन फुटावा जोमदार निघतो. 
2. पानाचा आकार व रोग प्रतिकारकशक्ती वाढते. 
3. झुकिनी फळांची क्वालिटी सुधारते. व फळांवर विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते.

सिमॅक्स

सायटोलिन प्लस

1. झुकिनी फळांचा आकार, वजन व साठवणूक क्षमता वाढवते .
2. फळे तजेलदार होतात व क्वालिटी चांगली राहते.

सायटोलिन प्लस


नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२)

1. फळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये  उपलब्ध होतात.
2. फळामध्ये पेशी विभाजन करून गर वाढलेला दिसतो.
3. फळांची फुगवण झालेली दिसते.

नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२)


नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)

1. पिकाच्या पक्वतेच्या काळामध्ये आवश्यक असणारी NPK ग्रेडस.
2. फळाच्या पक्वतेसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.
3. फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
4. फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.

5. फळांना आकर्षक रंग येतो.

नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)


झुकिनी फवारणी आणि ड्रीप खत व्यवस्थापन वेळापत्रक

Follow us

NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415003 • INDIA

  • +91- 9156656583
  • marketing.nutris@gmail.com
Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce