Carborich

कार्बोरिच

सेंद्रिय कार्बन (कर्ब ) युक्त एकमेव उत्पादन

कार्बोरिच हे  संपूर्ण सेंद्रिय उत्पादन असून यामधील सेंद्रिय कर्ब जमीन व पीक यासाठी पोषक आहे.

एकाच वेळी पिकाच्या शेंडा व मुळीच्या वाढीस प्रभावी.

फळझाडे,  भाजीपाला पिकांमध्ये फुटवा व शेंडा वाढीसाठी प्रभावी.   
कार्बोरिच मधील अमिनो ॲसिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवितात.

जमिनीतील उपयुक्त जिवाणूची संख्या वाढविते

कार्बोरिच जमिनीतील उपयुक्त जिवाणूंना खाद्य पुरवठा करते, यामुळे जिवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढते.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविते.

पिकांमध्ये तीन ते चार तोड्यानंतर  थांबलेला प्लॉट कार्बोरिच मुळे उचलतो.

   


कार्बोरिच हे  सेंद्रिय कार्बन वर आधारित १००  टक्के सेंद्रिय उत्पादन आहे. 

घटक :  सेंद्रिय कार्बन - 15%, सेंद्रिय पोटॅश - 8%, व्हिटॅमिन , अमिनो ऍसिड, जिब्रेलिन्स, सायटोकायनिन

वापरण्याची पद्धत : वापरण्याचे प्रमाण एकरी १ ते २  किलो एकाच वेळी 

ट्रायकोडर्मा / व्हर्टिसिलियम बरोबर ड्रीप किंवा फवारणी मध्ये देता येते.