SUPERCOMBI
सुपरकॉम्बी
Chelated Micronutrient - Special For Spray


पिकाला आवश्यक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य समतोल प्रमाणात पुरवणारे उत्पादन
सुपरकॉम्बी मधील घटक पाना मध्ये शोषून घेतले जातात. पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.

100 % EDTA चिलेटेड
100 % EDTA चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट मिक्सचर

सल्फेटयुक्त भेसळीपासून मुक्त
Sulphate Micronutrient च्या भेसळी पासून मुक्त.

सर्व प्रकारच्या Micronutrient च्या पुरवठ्यामुळे पिकाची निरोगी वाढ झालेली दिसते.
सुपरकॉम्बी बहुतांशी सर्व फवारणी खते, कीटकनाशके, बुरशीनाशके संजीवका बरोबर मिसळून देता येते.

उच्च दर्जाचे इम्पोर्टेड उत्पादन
स्पेशल फवारणीसाठी बनवलेले इंपोर्टेड उत्पादन.

उच्च दर्जा मानांकित बेरियम टेस्ट पास,
मायक्रोन्यूट्रिएंट मिक्श्चर.
बेरियम टेस्ट : ही चिलेटेड फेरस चिलेटेड झिंक चिलेटेड M.N. व चिलेटेड कॉम्बी या उत्पादनाच्या गुणवत्ता तपासणीसाठी वापरली जाते.
ही टेस्ट DTPA व EDDA चे चिलेटेड उत्पादनासाठी शिफारस केलेली नाही.
Composition : झिंक- 3 %, लोह- 2.5 %, मॅगनीज - 1 %, कॉपर - 1 %, बोरॉन - 0.5 %, मॉलीब्डेनम - 0.01%
वापरण्याची पद्धत : फवारणी 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात.