Strawberry
स्ट्रॉबेरी च्या क्वालिटी उत्पादनासाठी इंपोर्टेड न्यूट्रिस उत्पादने

नोवाग्रीन : ११ (१८:१८:१८)
१. स्ट्रॉबेरी पिकाच्या शाखीय वाढ या अवस्थेतील लागणारी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा पुरवठा करते.
२.स्ट्रॉबेरी रोपांची वाढ, फुटवा, पानांचा आकार, काळोखी वाढतो.

नोवायलो : १ (११ : ४२ : ११)
१. स्ट्रॉबेरी मध्ये फुलधारणा या अवस्थेतील लागणारी अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करते.
२. जलद फुलधारणा होते,फुलांची गळ कमी होते व सेटिंग होते.

सिमॅक्स
१. सिमॅक्स
मुळे स्ट्रॉबेरी पिकामध्ये नवीन फुटवा जोमदार निघतो.
२. सिमॅक्स मुळे कळी लवकर एक सारखी व आकाराने मोठी निघते. सिमॅक्स मुळे झाडांमधील Cytokinin ची पातळी वाढून फुलगळ थांबते, सेटिंग होते. व फुलांची संख्या वाढते.
३.पानाचाआकार वाढून रोग प्रतिकारशक्ती वाढते.
४.
स्ट्रॉबेरी फळांची quality सुधारते व फळावर विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते. त्यामुळे फळांची मार्केट value वाढते.
५ . तसेच काढणी नंतरची टिकाऊ क्षमता वाढते.

कार्बोरिच
१.स्ट्रॉबेरीमध्ये फुटवा व शेंडा चांगला वाढतो. व पानांवर काळोखी येते.
२.कार्बोरिच मधील ॲमिनो असिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवतात.
३.कार्बोरिच जमिनीतील उपयुक्त जिवाणूंना खाद्य पुरवठा करते, यामुळे जिवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढते.
४.स्ट्रॉबेरी फळांची तोडणी केल्यांनंतर हि त्याच प्रतीची फळे मिळतात.

सायटोलिन प्लस
सायटोकायनिन युक्त सहसंजीवक. हे नैसर्गिक सायटोकायनिन वर आधारित उत्पादन आहे.
1.सायटोलिन प्लस स्ट्रॉबेरी फळांमध्ये पेशी विभाजन करून पेशींची संख्या व जाडी वाढवते. यामुळे स्ट्रॉबेरी फळांचा आकार वाढतो.
2.सायटोलिन प्लस मुळे स्ट्रॉबेरी फळांचा गर वाढतो. त्यामुळे वजनात परिणामकारक वाढ होते. सायटोलिन प्लस मुळे स्ट्रॉबेरी फळांच्या पक्वते नंतरही घट्टपणा व टणकपणा टिकून राहतो, त्यामुळे फळे तोडणी नंतर ही तजेलदार राहतात.

नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२)
1.
स्ट्रॉबेरी
फळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
2.
स्ट्रॉबेरी
फळामध्ये पेशी विभाजन करून गर वाढलेला दिसतो.
3. यामुळे स्ट्रॉबेरी फळांची फुगवण झालेली दिसते.

सुमोगोल्ड
1. सुमो गोल्ड स्ट्रॉबेरी पिकास ऊर्जा पुरवून उत्पादनवाढीस मदत करते, तसेच जास्त उष्णता, अति थंडी, पाऊस, कमी सूर्यप्रकाश यासारख्या प्रतिकूल वातावरणात स्ट्रॉबेरी पिकाची उत्पादनक्षमता टिकून ठेवते.
2. स्ट्रॉबेरी फळांच्या फुगवण , गर , वजन वाढीस सुमोगोल्ड सहाय्य्क आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी फळांच्या उत्पादन व क्वालिटी मध्ये लक्षणीय सुधारणा होते.

सुपरकॉम्बी
1.
स्ट्रॉबेरी
च्या पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.
2. सर्व प्रकारच्या Micronutrient च्या पुरवठ्यामुळे
स्ट्रॉबेरी रोपांची निरोगी वाढ झालेली दिसते.
3. पाने पिवळी पडणे, फुलगळ, फळगळ अशा प्रकारची कोणतीही विकृती दिसत नाही.
4. फळांचे उत्पादन व दर्जा सुधारतो.

कॅलसिबोर
1. थंडीमध्ये शेंडा वाढीसाठी उपयुक्त
2. फळांची कुज व गळ होत नाही.
3. कीपिंग क्वालिटी सुधारते.
4. फळांमध्ये गराचे प्रमाण वाढवून वजन वाढवते.
5. फळांचे क्रॅकिंग प्रतिबंधक.
6. कलर ,रंग व वजन वाढीसाठी उपयुक्त

कॅलसिबोर ड्रीप
1. फुटवा व शेंडा वाढीसाठी उपयुक्त.
2. क्रॅकिंग व गळ प्रतिबंधक.
3. फळांच्या फुगवण व वजन वाढीसाठी उपयुक्त.

नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)
1. पिकाच्या पक्वतेच्या काळामध्ये आवश्यक असणारी NPK ग्रेडस.
2. फळाच्या पक्वतेसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.
3. फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
4. फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.
