नोवायलो


पिकाची फुलधारणा व सेटिंगसाठी आवश्यक NPK मिश्रण
जलद व भरपूर फुलधारणा होते,
सेटिंग व गळ प्रतिबंधक

मायक्रोसिंक टेक्नॉलॉजी वर आधारित ग्रेड्स.
100% विद्राव्य खते मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याने अत्यंत प्रभावी आहेत.
मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीयुक्त खते पिकाला सर्व प्रकारच्या जमिनीत उपलब्ध होतात.

फुलधारणा अवस्थेत आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात.
सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात आहेत ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीचा ४ ते १० पर्यंत उपलब्ध होतात व कोणतीही कमतरता राहत नाही. .

मॅंगनीज, झिंक व बोरॉन यांचे अधिक प्रमाण.
झिंक, बोरॉन हि सूक्ष्म अन्नद्रवे चिलेटेड स्वरूपात व जास्त प्रमाणात आहे.
लोह व कॉपर हि सूक्ष्म अन्नद्रव्ये समतोल प्रमाणात आहे.

स्फुरद पॉली फॉस्फेट व ऑर्थोपोस्फेट यांचे समतोल प्रमाण.
स्फुरद पॉलीफॉस्फेट स्वरूपातील असल्याने त्याचे जमिनीत स्थिरीकरण होत. नाही, त्यामुळे दीर्घकाळ लागू राहतो व वाया जात नाही.
उपलब्ध ग्रेड्स

नोवायलो : 21 ( 11 : 42 : 11)

नोवायलो : 25 (05 : 50 : 20)
वापरण्याचे प्रमाण :
ड्रीप मधून -
५ किलो प्रति एकर
फवारणीतून -
५ ग्रॅम प्रति ली.