Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us

Cytolin Plus

सायटोलिन प्लस

सायटोलिन प्लस नैसर्गिक सायटोकायनिन युक्त उत्पादन आहे.

फळांमध्ये पेशीची संख्या वाढवून फळाचा आकार वाढविते.

सायटोलिन प्लस फळांमध्ये पेशी विभाजन करून पेशींची संख्या व जाडी वाढवते. फळांचा गर वाढतो,  परिणामी फळांचा आकार वाढतो.


फळाचा आकार, वजन व क्वालिटी सुधारणेसाठी प्रभावी

फळांचा आकार वाढून क्वालिटी सुधारते व फळे तजेलदार राहतात.

फळे व भाजीपाला तोडणीनंतर व वाहतुकीदरम्यान किपींग क्वालिटी सुधारते

सायटोलिन प्लस मुळे फळांच्या पक्वते नंतरही घट्टपणा व टणकपणा टिकून राहतो. 

उत्पादनात १५ ते २५ % वाढ.

सायटोलिन प्लस मुळे फळांचा गर वाढतो.

 त्यामुळे वजनात परिणामकारक वाढ होते.

क्वालिटी वर कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

नैसर्गिक तत्वावर आधारित उत्पादन
यामुळे फळे व भाजीपाला मध्ये कोणतेही विषारी अंश शिल्लक राहत नाहीत. फळांचा  दर्जा सुधारतो.

सायटोकायनिन युक्त सहसंजीवक हे नैसर्गिक सायटोकायनिन वर आधारित उत्पादन आहे. 

Composition -  NPK 15.05.30 + सायटोकायनीन

फवारणीचे प्रमाण : ५ ग्रॅम प्रति लिटर.

CROP KNOWLEDGE 

Follow us

NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

 Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415001 • INDIA

  • +91- 9156656583
  • marketing.nutris@gmail.com
Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce