Cytolin Plus
सायटोलिन प्लस


सायटोलिन प्लस नैसर्गिक सायटोकायनिन युक्त उत्पादन आहे.
फळांमध्ये पेशीची संख्या वाढवून फळाचा आकार वाढविते.
सायटोलिन प्लस फळांमध्ये पेशी विभाजन करून पेशींची संख्या व जाडी वाढवते. फळांचा गर वाढतो, परिणामी फळांचा आकार वाढतो.

फळाचा आकार, वजन व क्वालिटी सुधारणेसाठी प्रभावी
फळांचा आकार वाढून क्वालिटी सुधारते व फळे तजेलदार राहतात.

फळे व भाजीपाला तोडणीनंतर व वाहतुकीदरम्यान किपींग क्वालिटी सुधारते
सायटोलिन प्लस मुळे फळांच्या पक्वते नंतरही घट्टपणा व टणकपणा टिकून राहतो.

उत्पादनात १५ ते २५ % वाढ.
सायटोलिन प्लस मुळे फळांचा गर वाढतो.
त्यामुळे वजनात परिणामकारक वाढ होते.

क्वालिटी वर कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
नैसर्गिक तत्वावर आधारित उत्पादन
यामुळे फळे व भाजीपाला मध्ये कोणतेही विषारी अंश शिल्लक राहत नाहीत. फळांचा दर्जा सुधारतो.
सायटोकायनिन युक्त सहसंजीवक हे नैसर्गिक सायटोकायनिन वर आधारित उत्पादन आहे.
Composition - NPK 15.05.30 + सायटोकायनीन