Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us

CALCIBOR DRIP 

कॅल्शिबोर ड्रीप  

क्रॅकिंग व गळ प्रतिबंधक. 

कॅल्शिबोर ड्रीप डाळिंब फळ तडकण्यास प्रतिबंध करते.

फळाची क्वालिटी वाढवते व फळामध्ये टणकपणा वाढवते.

 सोडियम व क्लोराइड यासारख्या हानिकारक क्षारपासून मुक्त.

न्यूट्रीस खते जमिनीस हानिकारक क्षारांपासून मुक्त आहेत.

फळांच्या फुगवण व वजन वाढीसाठी उपयुक्त.  

फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.

नुट्रीस खतांचा पीएच ऍसिडिक असल्याने सर्व प्रकारच्या जमिनीत जलद उपलब्ध होतात. 

न्यूट्रिस पिकांचा PH व EC कमी असल्याने हि खते पिकाला खराब जमिनीतही उपलब्ध होतात.

कॅल्शिबोर ड्रीप मध्ये कॅल्शियम व बोरोन याचे समतोल मिश्रण आहे.

कॅल्शिबोर ड्रीप द्राक्ष मण्यांची फुगवण व वजन वाढवते. तसेच मम्मिफिकेशन ला प्रतिबंध करते.

 

उत्कृष्ट व जलद  विरघळण क्षमता.

बेल्जियम, जॉर्डन, यूएई, नेदरर्लंड वरून आयात केलेली उच्च दर्जाची ड्रीप खते.


Composition :   नायट्रोजन - १३.५ % , बोरॉन - ०.२५% , कॅल्शिअम - १७.१ %, अमोनिकल नायट्रोजन - १.१ %

वापरण्याचे प्रमाण : ५ किलो प्रति एकर

CROP KNOWLEDGE 

Follow us

NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

 Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415001 • INDIA

  • +91- 9156656583
  • marketing.nutris@gmail.com
Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce