CALCIBOR DRIP
कॅल्शिबोर ड्रीप


क्रॅकिंग व गळ प्रतिबंधक.
कॅल्शिबोर ड्रीप डाळिंब फळ तडकण्यास प्रतिबंध करते.
फळाची क्वालिटी वाढवते व फळामध्ये टणकपणा वाढवते.

सोडियम व क्लोराइड यासारख्या हानिकारक क्षारपासून मुक्त.
न्यूट्रीस खते जमिनीस हानिकारक क्षारांपासून मुक्त आहेत.

फळांच्या फुगवण व वजन वाढीसाठी उपयुक्त.
फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.

नुट्रीस खतांचा पीएच ऍसिडिक असल्याने सर्व प्रकारच्या जमिनीत जलद उपलब्ध होतात.
न्यूट्रिस पिकांचा PH व EC कमी असल्याने हि खते पिकाला खराब जमिनीतही उपलब्ध होतात.

कॅल्शिबोर ड्रीप मध्ये कॅल्शियम व बोरोन याचे समतोल मिश्रण आहे.
कॅल्शिबोर ड्रीप द्राक्ष मण्यांची फुगवण व वजन वाढवते. तसेच मम्मिफिकेशन ला प्रतिबंध करते.

उत्कृष्ट व जलद विरघळण क्षमता.

बेल्जियम, जॉर्डन, यूएई, नेदरर्लंड वरून आयात केलेली उच्च दर्जाची ड्रीप खते.
Composition : नायट्रोजन - १३.५ % , बोरॉन - ०.२५% , कॅल्शिअम - १७.१ %, अमोनिकल नायट्रोजन - १.१ %
वापरण्याचे प्रमाण : ५ किलो प्रति एकर