MUSKMELON/खरबूज

खरबूज क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने

रॅडिरुट 

1. रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते व शेंडा वाढ चांगली होते.
2. पुर्नलागणीनंतर रोपांची मर कमी झालेली दिसते.
3. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
4. सेंद्रिय पोटॅश रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

More info about product  

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८) 

1. शाकीय वाढ, वेल वाढ, फुटवा, पानांचा आकार, काळोखी व जाडी साठी उपयुक्त.

More info about product


नोवायलो : १ (११ : ४२ : ११)

1. जलद फुलधारणा होते व सेटिंग होते
2. फुलांची गळ होत नाही.


More info about product  

कॅलसिबोर

1. थंडीमध्ये शेंडा वाढीसाठी उपयुक्त. 
2.फळांची कुज व गळ होत नाही.
3.कीपिंग क्वालिटी सुधारते.
4.फळांमध्ये गराचे प्रमाण वाढवून वजन वाढवते.
5. फळांचे क्रॅकिंग प्रतिबंधक.
6. कलर ,रंग व वजन वाढीसाठी उपयुक्त. 

More info about product

झिंकबोर 

1.झिंकबोर मुळे फुटवा व काळोखी वाढतो. 
2.जलद व एकसारखी फुलधारणा होते.
3.फुलगळ प्रतिबंधक. 

More info about product

 

सुपरकॉम्बी 

1. सर्व प्रकारच्या Micronutrient चा पुरवठा पिकाची निरोगी वाढ झालेली दिसते.
2. उत्पादन व दर्जा सुधारतो.
3. पाने पिवळी पडणे, फुलगळ, फळगळ अशा प्रकारची कोणतीही विकृती दिसत नाही.
4. पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.

More info about product


सुपरकॉम्बी 

1. पानाची जाडी, फुटवा, काळोखी व शेंडा 3 दिवसात वाढलेला दिसतो.
2. कार्बोरिच मधील अमिनो ॲसिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवितात.
3. तीन ते चार तोड्यानंतर थांबलेला प्लॉट कार्बोरिच मुळे उचलतो.

More info about product


सायटोलीन प्लस 

1. फळांचे आकार, वजन व साठवणूक क्षमता वाढते.
2. फळे तजेलदार होतात व क्वालिटी चांगली राहते.

More info about product


सिमॅक्स  

1. सिमॅक्स मुळे नवीन फुटावा जोमदार निघतो
2. पानाचा आकार व रोग प्रतिकारकशक्ती वाढते
3. फळांची क्वालिटी सुधारते. व फळांवर विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते. 

More info about product

नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२)

1. फळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
2. फळामध्ये पेशी विभाजन करून गर वाढलेला दिसतो.
3. फळांची फुगवण झालेली दिसते.

More info about product

सुमोगोल्ड 
1. . फळांची फुगवण दिसून येते.
2. तोडणीनंतर फवारल्यास नवीन फुलांची संख्या वाढते.
3. फळांचे वजन व आकार वाढते.

More info about product


नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२) 

1. पिकाच्या पक्वतेच्या काळामध्ये आवश्यक असणारी NPK ग्रेडस.
2. फळाच्या पक्वतेसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.
3. फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
4. फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.

More info about product

न्यूट्रिस 00 : 00 : 50 

1. फळांच्या पकवतेसाठी उपयुक्त.
2.फळाचा गर वाढतो आणि वजन वाढते .
3.फळांच्या पकवतेसाठी लागणारी सर्व अन्नद्रवे या ग्रेड मधून पुरवली जातात.

More info about product

कॅलसिबोर ड्रीप

1. फुटवा व शेंडा वाढीसाठी उपयुक्त.
2. क्रॅकिंग व गळ प्रतिबंधक.
3. फळांच्या फुगवण व वजन वाढीसाठी उपयुक्त.

More info about product