Chilli/मिरची

मिरची पिकाच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने 

रॅडिरुट

1. रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड मिरची पिकाच्या पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते व शेंडा वाढ चांगली होते.
2. पुर्नलागणीनंतर मिरची  पिकाच्या  रोपांची मर कमी झालेली दिसते.
3. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
4. यातील सेंद्रिय पोटॅश मिरची रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

More info about product  

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८)

1. मिरची पिकाच्या  शाकीय वाढ, शेंडा वाढ, फुटवा. 

2.  पानांचा आकार, काळोखी व जाडी वाढवते. 

More info about product  


नोवायलो : १ (११ : ४२ : ११)

1. मिरची पिकामध्ये जलद फुलधारणा होते व सेटिंग होते. 
2. फुलांची गळ होत नाही.
 

More info about product  


झिंकबोर

1. मिरची पिकामध्ये झिंकबोर मुळे फुटवा वाढतो. 
2. जलद व एकसारखी फुलधारणा होते.
3. फुलगळ प्रतिबंधक. 

More info about product  

कार्बोरिच

1. मिरची पिकाच्या पानाची जाडी, फुटवा, काळोखी व शेंडा 3 दिवसात वाढलेला दिसतो.

2. कार्बोरिच मधील अमिनो ॲसिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवितात.

3. तीन ते चार तोड्यानंतर थांबलेला प्लॉट कार्बोरिच मुळे उचलतो.

More info about product   

कॅलसिबोर


1. कॅलसिबोर मुळे मिरची चा आकार वाढतो,  वजन वाढते.
2. फुलगळ, फळगळ प्रतिबंधक. 
3.  रंग व वजन वाढीसाठी उपयुक्त. 

More info about product  


सिमॅक्स 

1. मिरची पिकाच्या सिमॅक्स मुळे नवीन फुटवा जोमदार निघतो. 
2. पानाचा आकार व रोग प्रतिकारकशक्ती वाढते. 
3.  मिरची ची क्वालिटी सुधारते. व विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते.  

More info about product  


सुपरकॉम्बी

1. मिरची पिकाच्या पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.
2. सर्व प्रकारच्या Micronutrient च्या पुरवठ्यामुळे पिकाची निरोगी वाढ झालेली दिसते.
3. पाने पिवळी पडणे, फुलगळ, फळगळ अशा प्रकारची कोणतीही विकृती दिसत नाही.
4. उत्पादन व दर्जा सुधारतो. 

More info about product  

सायटोलीन प्लस

1. मिरचीची फुगवण होऊन मिरचीचा आकार, वजन व साठवणूक क्षमता वाढते.
2. तोडणीनंतर हि मिरची तजेलदार राहते व क्वालिटी चांगली राहते.

More info about product   

 

सुमोगोल्ड

1. मिरची मध्ये फुगवण दिसून येते.
2. तोडणीनंतर फवारल्यास नवीन फुलांची संख्या वाढते.
3. मिरची चे वजन व आकार वाढतो.

More info about product  

नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)

1.  मिरची वाढी साठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. 
2. मिरचीचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते. 
3. मिरची तोडणीनन्तर हि तजेलदार राहते. 
4. मिरचीला आकर्षक रंग येतो.

More info about product    

 
 

NUTRIS HAPPY FARMER  

गारांच्या पावसामुळे संपूर्ण प्लॉट चे नुकसान झाले असतानाहि, न्यूट्रिस ची खते वापरून पुन्हा उत्कृष्ट असे उत्पादन मिळवले आहे.  
त्याचा हा Result...