Grape/द्राक्ष पीक
द्राक्ष पिकाच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने
नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८)
1. द्राक्ष वेलीच्या शाकीय वाढ, शेंडा वाढ, फुटवा, पानांचा आकार, काळोखी वाढवते.
2. वाढीच्या अवस्थेतील सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता करते.
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ )
1. फुलधारणा वेळेत होण्यास मदत होते.
2. फुलांची गळ होत नाही.
3. जलद व भरपूर फुलधारना होते.
नोवायलो : २५ (०५ : ५० : २०)
1. द्राक्षामध्ये फुलधारणा वेळेत होण्यास मदत होते.
2. द्राक्षाच्या घडाच्या वाढीसाठी व व सेटिंग साठी.
नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)
1. मण्यांना कलर एकसारखा आलेला दिसतो.
2. मण्यांमध्ये गोडी (शुगर) वाढते.
सिमॅक्स
1. वेलीच्या पानाचा आकार, काडीची जाडी वाढीसाठी, सूक्ष्म घड निर्मितीसाठी उपयुक्त.
2. घड जिरू नयेत म्हणून, गोळी घड, पांढरे घड सुधारणेसाठी, पाकळीतील अंतर वाढीसाठी,
3. प्रीब्लूम मधील गळ प्रतिबंधक.
रॅडिरुट
1. रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते व शेंडा वाढ चांगली होते.
3. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
4. यातील सेंद्रिय पोटॅश रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
सायटोलीन प्लस
1. मण्यांमध्ये पेशी विभाजन करून पेशींची संख्या व जाडी वाढवते.
2. घड तोडल्यानंतर मणी हि तजेलदार व टणक राहतात.
3. मण्यांची साल जाड होत नाही त्यामुळे द्राक्षमध्ये वापरण्यास उपयुक्त.
4. पक्वतेनंतर मण्यांना आकर्षक कलर येतो.
सुमोगोल्ड
1. सुमोगोल्ड द्राक्ष वेलीस ऊर्जा पुरवून उत्पादन वाढीस मदत करते.
२ द्राक्ष मण्यांचा आकार, वजन व गर वाढतो.
3. रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
कार्बोरिच
1. काडीची जाडी वाढते.
2. पानाची काळोखी, आकार व रोग प्रतिकार शक्ती वाढते.
सुपरकॉम्बी
1. सुपरकॉम्बी फवारणीने उत्पादन व दर्जा सुधारतो,
2. फुलगळ, फळगळ, पानांच्या विकृती टाळल्या जातात.
3. पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.
झिंकबोर
1. पानाची काळोखी व जाडी वाढलेली दिसते.
2. घडांचा आकार चांगला निघतो.
3. द्राक्ष मध्ये गोळी घड व पांढरे घड सशक्त होतात.
4.द्राक्ष मध्ये घडाच्या पाकळीतील अंतर वाढलेले दिसते.
कॅल्शिबोर
1. सूक्ष्म घड निर्मिती चांगली होते.
2. प्री ब्लूम मधील गळ प्रतिबंधक.
3. ममीफिकेशन प्रतिबंधक,
4. फुगवण व गर वाढीसाठी सहाय्य्क.
5. मण्याची गोडी व कडकपणा वाढीसाठी.
सायटोलीन ड्रीप
1. मण्यांचा आकार व वजन वाढवते.
2. मण्यांची फुगवण होते, व क्वालिटी सुधारते.
प्रोलेक्झीन
1. द्राक्षामध्ये पानांवरील डाऊनी मिल्ड्यू प्रतिबंधक.
2. ॲलेक्सिन तयार करून पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढविते.
3. प्रोलेक्झिन बुरशीच्या बीजाणूंच्या रुजण्यास (जर्मिनेशन) अटकाव करते.
NUTRIS HAPPY FARMER
नाव - श्री विजय अण्णासो पाटील
मोबाईल - ८०८०२१२९५१
गाव - कळंब, तालुका - मिरज, जिल्हा - सांगली
पीक - द्राक्ष
वाण - माणिक चमन
NUTRIS HAPPY FARMER
नाव - श्री विक्रम अंकुश घाडगे
मोबाईल -
मु. / पो - देविखिंडी ,
तालुका - खानापूर ,
जिल्हा - सांगली
NUTRIS HAPPY FARMER