ZINKBOR
झिंकबोर


चिलेटेड झिंक बोरॉन व मॅग्नेशियम युक्त अनोखे उत्पादन
झिंक बोर हे झिंक, मॅग्नेशियम व बोरान युक्त प्रभावी फवारणी खत आहे.

भाजीपाला व फळे यामध्ये फुलधारणा व सेटिंग वाढीसाठी उपयुक्त
जलद व एकसारखी फुलधारणा होते.

फुलगळ प्रतिबंधक म्हणून प्रभावी.
बॅलन्स करून मादी कळीचे प्रमाण वाढवते. पाने वेडीवाकडी होण्यास प्रतिबंध करते.
पानाची काळोखी वाढते.

द्राक्षात घड निर्मितीसाठी उपयुक्त.
झिंकबोर मुळे गोळी घड, पांढरे घड, लहान घड सशक्त होतात.
एकाच वेळी शेंडा व घड वाढसाठी उपयुक्त.

आले व बटाटा पिकामध्ये आरांची व कंदांची संख्या वाढते .

भाजीपाला पिकांमध्ये फुटवा वाढतो.
Compostion : झिंक - 8.5 % , मॅग्नेशियम - 6 % (EDTA चिलेटेड), बोरॉन -2 %
वापरण्याची पद्धत : १ ग्रॅम प्रति ली.