Water Melon/कलिंगड
कलिंगड पिकाच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८)
1. कलिंगड रोपांची शाकीय वाढ, वेल वाढ, फुटवा, पानांचा आकार,
काळोखी व जाडी साठी उपयुक्त.

रॅडिरुट
1. रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते व शेंडा वाढ चांगली होते.
2. पुर्नलागणीनंतर रोपांची मर कमी झालेली दिसते.
3. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
4. सेंद्रिय पोटॅश कलिंगड रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

झिंकबोर
1.कलिंगड पिकात झिंकबोर मुळे फुटवा व काळोखी वाढतो.
2.झिंकबोर ची फवारणी केल्यास जलद व एकसारखी फुलधारणा होते.
3.फुलगळ थांबते.

कॅलसिबोर
1. कलिंगड फळांची कुज व गळ होत नाही.
2.
फळांची
कीपिंग क्वालिटी सुधारते.
3.कलिंगड फळांमध्ये गराचे प्रमाण वाढून वजन वाढवते.
4.
कलिंगड
फळांचे क्रॅकिंग प्रतिबंधक.
5. कलर ,रंग व वजन वाढीसाठी उपयुक्त.


नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२)
1. कलिंगड फळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
2. फळामध्ये पेशी विभाजन करून गर वाढलेला दिसतो.
3. कलिंगड फळांची फुगवण झालेली दिसते.

कार्बोरिच
1. कलिंगड रोपांच्या पानाची जाडी, फुटवा, काळोखी व शेंडा 3 दिवसात वाढलेला दिसतो.
2. कार्बोरिच मधील अमिनो ॲसिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवितात.
3. कलिंगडाच्या तीन ते चार तोड्यानंतर थांबलेला प्लॉट कार्बोरिच मुळे उचलतो.

सिमॅक्स
1. सिमॅक्स मुळे नवीन फुटवा जोमदार निघतो.
2. पानाचा आकार व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
3. कलिंगड फळांची क्वालिटी सुधारते. व फळांवर विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते.
More info about product

सायटोलीन प्लस
1. कलिंगड फळांचे आकार, वजन व साठवणूक क्षमता वाढते.
2. कलिंगड फळे तजेलदार होतात व क्वालिटी चांगली राहते.

सुमोगोल्ड
1. सुमो गोल्ड कलिंगड पिकास ऊर्जा पुरवून उत्पादनवाढीस मदत करते, तसेच जास्त उष्णता, अति थंडी, पाऊस, कमी सूर्यप्रकाश यासारख्या प्रतिकूल वातावरणात स्ट्रॉबेरी पिकाची उत्पादनक्षमता टिकून ठेवते.
2. कलिंगड फळांच्या फुगवण , गर , वजन वाढीस सुमोगोल्ड सहाय्य्क आहे. त्यामुळे कलिंगड फळांच्या उत्पादन व क्वालिटी मध्ये लक्षणीय सुधारणा होते.

सुपरकॉम्बी
1. पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.
2. सर्व प्रकारच्या Micronutrient च्या पुरवठ्यामुळे पिकाची निरोगी वाढ झालेली दिसते.
3. पाने पिवळी पडणे, फुलगळ, फळगळ अशा प्रकारची कोणतीही विकृती दिसत नाही.

कॅलसिबोर ड्रीप
1. फुटवा व शेंडा वाढीसाठी उपयुक्त.
2. क्रॅकिंग व गळ प्रतिबंधक.
3.
कलिंगड
फळांच्या फुगवण व वजन वाढीसाठी उपयुक्त.

नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)
1 . कलिंगड फळांच्या पक्वतेच्या काळामध्ये आवश्यक असणारी NPK ग्रेडस.
2. फळाच्या पक्वतेसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.
3.
कलिंगड फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
4. फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.
NUTRIS HAPPY FARMER
शेतकऱ्याचे नाव : श्री योगेश चौधरी
गा
व -धोराळा , तालुका - कळम, जिल्हा - उस्मानाबाद
वापरलेले न्यूट्रिस प्रॉडक्ट - रॅडिरुट, सुमोगोल्ड, मायक्रोड्रिप, सुपरकॉम्बी, नॉव्हायालो १ ( ११ : ४२ : ११ ), सायटोलीन ड्रीप, नोवाब्लू ६ (१६ : ०६ : ३२ )