Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • पिकनिहाय खत व्यवस्थापन माहिती
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • नोकरी संधर्भात
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
    • Help
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • पिकनिहाय खत व्यवस्थापन माहिती
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • नोकरी संधर्भात
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
    • Help
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us

SUMOGOLD

सुमोगोल्ड   

'Biostimulant for Fruit Sizing" 

भारतातील सर्वात जास्त पेप्टाइड व फ्री अमिनो ऍसिड (64%) युक्त एकमेव उत्पादन

सुमो गोल्ड हे ॲनिमल व फिश प्रोटीन पासून तयार केलेले वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे. यामध्ये पेप्टाइड व १७ प्रकारचे अमिनो ऍसिडस् आहेत.

फळांचा आकार वजन व क्वालिटी सुधारणेसाठी उपयुक्त

फळांच्या फुगवण , गर , वजन वाढीस सहाय्यक आहे. त्यामुळे फळांचे उत्पादन  व quality मध्ये  लक्षणीय सुधारणा होते. 


पिकाची नैसर्गिक तानापासुन संरक्षण करून पिकाचा बचाव

सुमो गोल्ड पिकांना ऊर्जा  पुरवून  उत्पादनवाढीस मदत करते,  तसेच जास्त उष्णता, अति थंडी,  पाऊस, कमी सूर्यप्रकाश यासारख्या प्रतिकूल वातावरणात पिकांची उत्पादनक्षमता टिकून ठेवते. 

सेंद्रिय पदार्थापासून विश्लेषित  केलेले १०० % शुद्ध उत्पादन

भेसळ विरहित आणि अतिशय शुद्ध स्वरूपातील उत्पादन

इंपोर्टेड 'स्पेन' चे  उत्पादन




Composition : पेप्टाइड व १७ प्रकारचे अमिनो ऍसिडस्.

वापरण्याचे प्रमाण : 2 मिली प्रति लिटर.

CROP KNOWLEDGE 

Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
Powered by न्यूट्रीस - The #1 Open Source eCommerce