Seamax 

सिमॅक्स

उच्च दर्जाच्या 'अस्कोफीलम नोडूसम' या समुद्र वनस्पतीपासून निर्मित

सिमॅक्स  हे  Ascophyllum  Nodusam  या   समुद्र वनस्पतीपासून तयार केलेले उच्च  दर्जाचे   जैववर्धक  आहे.

भरपूर प्रमाणात नैसर्गिक सायटोकायनीन युक्त एकमेव सि्विड

सिमेक्स मुळे झाडांमधील Cytokinin ची पातळी वाढून फुलगळ थांबते,

सर्व प्रकारच्या भाजीपाला, फळझाडे, व फुलझाडांना प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन वाढीस व क्वालिटी सुधारणेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.  

आधुनिक कोल्ड प्रोसेस पद्धतीने एक्सट्रॅक्शन


100% शुद्ध, पावडर स्वरूपातील सि्विड

GA सारखे केमिकल संजीवके नाहीत.  

सिमॅक्सचे फळे व भाजीपाला यावरती कोणतेही विषारी अंश शिल्लक राहत नाहीत.

100% सेंद्रिय उत्पादन व हानिकारक केमिकल रेसिड्यू मुक्त. 

नैसर्गिक तत्वावर आधारित व  हानिकारक केमिकल पासून मुक्त.

फळे व भाजीपाला पिकात फुलधारणा व सेटिंग साठी प्रभावी

फुलधारणा लवकर व एकसारखी होते.

अल्जिनिक ऍसिड व बीएटीन ने समृद्ध. 

पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे खराब वातावरणातही वापरास सुरक्षित आहे.  

पानाचा आकार वाढून रोग प्रतिकारशक्ती वाढते.

फळांची quality सुधारते व फळावर विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते. त्यामुळे मालाची मार्केट value वाढते.

Composition : अल्जिनिक ॲसिड, ऑक्सिन्स, सायटोकायनिन, जिब्रेलिन, व्हिटॅमिन , अमिनो ॲसिड, बीएटिन, सेंद्रिय पोटॅश -18%

वापरण्याचे प्रमाण : २ ग्रॅम प्रति ली. 

Seamax 

Seamax is extracted from a natural and unique seaweed source.

Learn More