डाळिंब पीक ड्रीप खत व्यवस्थापन

5 ते 25 दिवस : पालवी फुटण्यासाठी
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + रॅडिरुट + फर्टिरीच
५ किलो + ५०० ग्रॅम +१ किलो

25 ते 55 : कळी निघण्यासाठी
नोवायलो २५ (०५:५०:२०) + कार्बोरीच + झिंकबोर
१० किलो + १ किलो + १ किलो

55 ते 75 : गळ प्रतिबंधक व सेटिंग
नोवायलो २२ (१०:४०:२०) + कार्बोरीच + फर्टिरीच
१० किलो + १ किलो + ५०० ग्रॅम

75 ते 125
: फळाचा आकार व वजन
नोवायलो २५ (०५:५०:२०) + सायटोलीन ड्रीप + कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो + १ किलो

125 ते 175 : रंग, वजन व पक्वता
नोवरेड ४१(०५:०५:४५)+ कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो