Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us

नोवाव्हाईट

POLY-P (00 : 60 : 20)  

फॉस्फरस 100% पॉलीफॉस्फेट स्वरूपात

स्फुरद पॉलीफॉस्फेट स्वरूपातील असल्याने त्याचे जमिनीत स्थिरीकरण होत नाही, त्यामुळे दीर्घकाळ लागू राहतो व वाया जात नाही.

मायक्रोसिंक टेक्नॉलॉजी वर आधारित.

ॲग्रीनोवा 100% विद्राव्य खते मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याने अत्यंत प्रभावी आहेत.

 मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीयुक्त खते पिकाला सर्व प्रकारच्या जमिनीत उपलब्ध होतात.

चुनखडी युक्त जमिनीत स्फुरद उपलब्धतेसाठी उपयुक्त ग्रेड. 

व

पीएच ( Ph 1.0)

PH व EC आम्लयुक्त असल्याने ही खते जमिनीसाठी व पिकासाठी दुष्परिणाम मुक्त व अत्यंत सुरक्षित आहेत.

यातील सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात आहेत,  ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीचा 1 ते १० पर्यंत उपलब्ध होतात व कोणतीही कमतरता राहत नाही. 

त्यामुळे चुनखडीच्या जमिनीत हि उपलब्ध होतात.  

वापरण्याचे प्रमाण : 

ड्रीप मधून -  ५ किलो प्रति एकर  

CROP KNOWLEDGE

Follow us

NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415003 • INDIA

  • +91- 9156656583
  • marketing.nutris@gmail.com
Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce