नोवाव्हाईट
POLY-P (00 : 60 : 20)


फॉस्फरस 100% पॉलीफॉस्फेट स्वरूपात
स्फुरद पॉलीफॉस्फेट स्वरूपातील असल्याने त्याचे जमिनीत स्थिरीकरण होत नाही, त्यामुळे दीर्घकाळ लागू राहतो व वाया जात नाही.

मायक्रोसिंक टेक्नॉलॉजी वर आधारित.
ॲग्रीनोवा 100% विद्राव्य खते मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याने अत्यंत प्रभावी आहेत.
मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीयुक्त खते पिकाला सर्व प्रकारच्या जमिनीत उपलब्ध होतात.

चुनखडी युक्त जमिनीत स्फुरद उपलब्धतेसाठी उपयुक्त ग्रेड.
व
पीएच ( Ph 1.0)
PH व EC आम्लयुक्त असल्याने ही खते जमिनीसाठी व पिकासाठी दुष्परिणाम मुक्त व अत्यंत सुरक्षित आहेत.
यातील सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात आहेत, ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीचा 1 ते १० पर्यंत उपलब्ध होतात व कोणतीही कमतरता राहत नाही.
त्यामुळे चुनखडीच्या जमिनीत हि उपलब्ध होतात.
वापरण्याचे प्रमाण :
ड्रीप मधून - ५ किलो प्रति एकर