Skip to Content

Mango/आंबा

आंबा पीक फवारणी खत व्यवस्थापन शेड्युल 
फवारणी
वाढीच्या अवस्था
फवारणी शिफारस (प्रति १०० ली )
१ ली फवारणी
कळी निर्मितीसाठी  व निरोगी वाढीसाठी
नोवाब्लू - १ (०५:५०:२०) + झिंकबोर + सिमॅक्स 
 ५०० ग्रॅम   + १०० ग्रॅम  + २०० ग्रॅम 
२ री  फवारणी
भरपूर मोहर येण्यासाठी
नोवायलो - १ (११ : ४२ : ११)  + सुपरकॉम्बी 
५०० ग्रॅम  + १०० ग्रॅम
३ री फवारणी
मोहोर/ मंजिरी गळ प्रतिबंधक
कॅल्शीबोर  + सायटोलीन प्लस
१ किलो  + ५०० ग्रॅम
४ थी  फवारणी
फळधारणा होण्यासाठी
नोवाब्लू - ७ (१०:०८:४२) + सुपरकॉम्बी  +  सिमॅक्स 
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम + २०० ग्रॅम 
५ वी  फवारणी
फळांची वाढ, आकार व वजन वाढीसाठी
 नोवाब्लू - २ (००:२५:४१) +  कॅल्शीबोर  
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
६ वी  फवारणी
फळांची वाढ, आकार व वजन वाढीसाठी
नोवारेड - १ (०५:०५:४२) +  कॅल्शीबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
७ वी  फवारणी
फळांना रंग, गोडी, प्रत व आयुष्यमान वाढीसाठी
नोवारेड - ३ (००:०९:४६)
५०० ग्रॅम