Brinjal/वांगी
वांगी पिकाच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने

रॅडिरुट
1. रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड वांगी पिकाच्या पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते व शेंडा वाढ चांगली होते.
2. पुर्नलागणीनंतर रोपांची मर कमी झालेली दिसते.
3. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
4. सेंद्रिय पोटॅश रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८)
१. वांगी पिकाच्या शाखीय वाढ या अवस्थेतील लागणारी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा पुरवठा करते.
२. वांगी पिकाची वाढ, फुटवा, पानांचा आकार, काळोखी वाढते.

कॅलसिबोर
1. कॅलसिबोर मुळे फळांचे वजन वाढते.
2. फुलगळ, फळगळ प्रतिबंधक, क्रॅकिंग प्रतिबंधक.
3. रंग व वजन वाढीसाठी उपयुक्त.

नोवायलो : १ (११ : ४२ : ११)
1. वांगी पिकामध्ये जलद फुलधारणा होते व सेटिंग होते
2. फुलांची गळ होत नाही.
More info about product

कार्बोरिच
1. वांगी पिकाच्या पानाची जाडी, फुटवा, काळोखी व शेंडा 3 दिवसात वाढलेला दिसतो.
2. कार्बोरिच मधील अमिनो ॲसिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवितात.
3. तीन ते चार तोड्यानंतर थांबलेला प्लॉट कार्बोरिच मुळे उचलतो.

सिमॅक्स
1. सिमॅक्स मुळे नवीन फुटावा जोमदार निघतो
2. पानाचा आकार व रोग प्रतिकारकशक्ती वाढते
3. फळांची क्वालिटी सुधारते. व फळांवर विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते.

सुपरकॉम्बी
1. पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.
2. सर्व प्रकारच्या Micronutrient च्या पुरवठ्यामुळे पिकाची निरोगी वाढ झालेली दिसते.
3. पाने पिवळी पडणे, फुलगळ, फळगळ अशा प्रकारची कोणतीही विकृती दिसत नाही.
4. उत्पादन व दर्जा सुधारतो.


नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२)
1. फळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
2. फळामध्ये पेशी विभाजन करून गर वाढलेला दिसतो.
3. फळांची फुगवण झालेली दिसते.

सुमोगोल्ड
1. फळांची फुगवण दिसून येते.
2. तोडणीनंतर फवारल्यास नवीन फुलांची संख्या वाढते.
3. फळांचे वजन व आकार वाढते.

सायटोलीन प्लस
1. फळांचे आकार, वजन व साठवणूक क्षमता वाढते.
2. फळे तजेलदार होतात व क्वालिटी चांगली राहते.

नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)
1.फळवाढीच्या कालावधी मध्ये लागणाऱ्या अन्नद्रव्यांची गरज भरून काढते. .
2. फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
3. फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.
4. फळांना आकर्षक रंग येतो.