द्राक्ष पीक ड्रीप खत व्यवस्थापन (ऑक्टोबर छाटणी)

वाढीच्या अवस्था
दिवस
ग्रेड
पांढऱ्या मुळीच्या वाढी व डोळ्यांची एकसारखी फूट
1 ते 10 दिवस
नोवाग्रीन १२ (२३:१५:१५) + रॅडिरुट + फर्टिरीच
१०  किलो + ५०० ग्रॅम + १ किलो
निरोगी शेंडा वाढ व घड वाढ
10 ते 25 
नोवाग्रीन १५ (१४:४८:००) + कार्बोरीच + झिंकबोर
१०  किलो + १ किलो + १ किलो
घडांच्या वाढीसाठी व सेटिंगसाठी
25 ते 45
नोवायलो : १ (११ : ४२ : ११)  + कार्बोरीच + झिंकबोर
१० किलो + १ किलो + १ किलो
फुगवण आकार, व वजन वाढीसाठी
45 ते 60
नोवायलो २५ (०५:५०:२०) + सायटोलीन ड्रीप + कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो + १ किलो
मण्यांची फुगवण आकार, व वजन वाढीसाठी
60 ते 85
१ नोवाब्लू : २ (००:२५:४१) + कॅल्शिबोर + सायटोलीन ड्रीप
१० किलो + १ किलो + १ किलो
नोवाब्लू : ७ (१०:०८:४२) + कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो
शुगर, व वजन वाढीसाठी
85 ते 100 :
नोवरेड ४१(०५:०५:४२)+ कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो
शुगर, व वजन वाढीसाठी
100 ते 120
नोवारेड : ४३ (००:०९:४६)+ कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो