द्राक्ष पीक ड्रीप खत व्यवस्थापन - ऑक्टोबर छाटणी (Agrinova)
वाढीच्या अवस्था | दिवस | ग्रेड |
पांढऱ्या मुळीच्या वाढी व डोळ्यांची एकसारखी फूट | 1 ते 10 दिवस | नोवाग्रीन १२ (२३:१५:१५) + रॅडिरुट + फर्टिरीच१० किलो + ५०० ग्रॅम + १ किलो |
निरोगी शेंडा वाढ व घड वाढ | 10 ते 25 | नोवाग्रीन १५ (१४:४८:००) + कार्बोरीच + झिंकबोर१० किलो + १ किलो + १ किलो |
घडांच्या वाढीसाठी व सेटिंगसाठी | 25 ते 45 | नोवायलो : १ (११ : ४२ : ११) + कार्बोरीच + झिंकबोर१० किलो + १ किलो + १ किलो |
फुगवण आकार, व वजन वाढीसाठी | 45 ते 60 | नोवायलो २५ (०५:५०:२०) + सायटोलीन ड्रीप + कॅल्शिबोर१० किलो + १ किलो + १ किलो |
मण्यांची फुगवण आकार, व वजन वाढीसाठी | 60 ते 85 | १ नोवाब्लू : २ (००:२५:४१) + कॅल्शिबोर + सायटोलीन ड्रीप१० किलो + १ किलो + १ किलोनोवाब्लू : ७ (१०:०८:४२) + कॅल्शिबोर१० किलो + १ किलो |
शुगर, व वजन वाढीसाठी | 85 ते 100 : | नोवरेड ४१(०५:०५:४२)+ कॅल्शिबोर१० किलो + १ किलो |
शुगर, व वजन वाढीसाठी | 100 ते 120 | नोवारेड : ४३ (००:०९:४६)+ कॅल्शिबोर१० किलो + १ किलो |