Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us

ढोबळी मिरची  


ढोबळी मिरचीच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने

रॅडिरुट  

1. रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते व शेंडा वाढ चांगली होते.
2. पुर्नलागणीनंतर रोपांची मर कमी झालेली दिसते.
3. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
4. सेंद्रिय पोटॅश रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

More info about product   

​

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८)

1. ढोबळी मिरची रोपांच्या शाकीय वाढ, शेंडा वाढ,  

फुटवा, पानांचा आकार, काळोखी व जाडी वाढवते. 

More info about product   

नोवायलो : १ (११ : ४२ : ११)

1. ढोबळी मिरची पिकात  जलद फुलधारणा होते व सेटिंग होते. 


2. फुलांची गळ होत नाही.

More info about product   

सिमॅक्स  

1. ढोबळी मिरची मध्ये सिमॅक्स मुळे नवीन फुटवा जोमदार निघतो. 
2. पानाचा आकार व रोग प्रतिकारकशक्ती वाढते. 
3. फळांची क्वालिटी सुधारते. व फळांवर विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते.

More info about product   

कार्बोरिच  

1. ढोबळी मिरची च्या पानाची जाडी, फुटवा, काळोखी व शेंडा 3 दिवसात वाढलेला दिसतो.

2. कार्बोरिच मधील अमिनो ॲसिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवितात.
3. ढोबळी मिरची फळांच्या तीन ते चार तोड्यानंतर थांबलेला प्लॉट कार्बोरिच मुळे उचलतो.

More info about product   

झिंकबोर

1. ढोबळी मिरची झिंकबोर मुळे फुटवा वाढतो. 
2. जलद व एकसारखी फुलधारणा होते.
3. फुलगळ प्रतिबंधक. 

More info about product   

कॅलसिबोर

1. थंडी मध्ये पिकावर लोड असताना शेंडा वाढीसाठी उपयुक्त.
2. फळाच्या शेंड्यावरील डाग  प्रतिबंधक
3. कॅलसिबोर मुळे  ढोबळी मिरची चे वजन वाढते.
4. फुलगळ, फळगळ प्रतिबंधक, क्रॅकिंग प्रतिबंधक.

More info about product   

सुपरकॉम्बी

1.  ढोबळी मिरची च्या पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.
2. सर्व प्रकारच्या Micronutrient च्या पुरवठ्यामुळे पिकाची निरोगी वाढ झालेली दिसते.
3. पाने पिवळी पडणे, फुलगळ, फळगळ अशा प्रकारची कोणतीही विकृती दिसत नाही.
4. उत्पादन व दर्जा सुधारतो. 

More info about product   


सायटोलिन प्लस  

1. ढोबळी मिरची फळांचा आकार,  वजन व साठवणूक क्षमता वाढते.
2. फळे तजेलदार होतात व क्वालिटी चांगली राहते.

More info about product   

सुमो गोल्ड  

1. फळांची फुगवण दिसून येते.
3. तोडणीनंतर फवारल्यास नवीन फुलांची संख्या वाढते.
4. फळांचे वजन व आकार वाढते.

More info about product   

सायटोलीन ड्रीप  

1. फळांमध्ये पेशीची संख्या वाढवून फळाचा आकार वाढविते.
2. फळाचा आकार, वजन व क्वालिटी सुधारणेसाठी प्रभावी.

More info about product   

नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)

1. पिकाच्या पक्वतेच्या काळामध्ये आवश्यक असणारी NPK ग्रेडस.
2. फळाच्या पक्वतेसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.
3. फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
4. फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.

5. फळांना आकर्षक रंग येतो.

More info about product   

 
 

NUTRIS HAPPY FARMER 

न्यूट्रिस ची खते वापरून मिळालेले उत्पादन...

Discover more

ढोबळी मिरची पीक खत व्यवस्थापन वेळापत्रक (शेड्युल) 

Follow us

NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415003 • INDIA

  • +91- 9156656583
  • marketing.nutris@gmail.com
Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce