टोमॅटो ड्रीप खत व्यवस्थापन

Tomato Drip Fertigation Schedule
 टोमॅटो ड्रीप खत व्यवस्थापन : 
० ते १० : 
 पांढऱ्या मुळीची वाढ व शेंडा वाढ 
३, ५, ९ व्या दिवशी 

नोवायलो २१ ( ११:४२:११ ) - २ किलो 
रॅडिरुट - ५०० ग्रॅ.  


१० ते २५ : फुटवा व शाकीय वाढीसाठी  :  
नोवाग्रीन ११ (१८:१८:१८)- ३.५ किलो.....आठवड्यातून २ वेळा 
कार्बोरिच - १ किलो - १५ व्या दिवशी ...एकदाच 

२५ ते ४० : फुलधारणा सेटिंग व पहिला तोडा  :  
नोवायलो २२ (१०:४०:२०) - ५ किलो ....आठवड्यातून २ वेळा 

४० दिवसानंतर प्लॉट संपेपर्यंत : उत्पन्न वाढीसाठी : 
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ५ किलो ... आठवड्यातून एकदा 
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - 5 किलो ... आठवड्यातून एकदा
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप  - ५ किलो... आठवड्यातून एकदा 

कार्बोरिच - १ किलो ... १५ .... दिवसातून एकदा.        

 

 
 

Mr. Sanjay Namdev Jadhav

At. Po. Kurul.    Tal. Mohol.

Dist. Solapur. Maharashtra.

 
 

Mr. Shekhar Kaka Jagtap.

At. Po. Saswad. Tal. Purandar. Dist Pune.

.

टोमॅटो ड्रीप खत व्यवस्थापन
Miss. Dhanshree Bhandare 12 May 2021
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


टोमॅटो मधील तिरंगा विकृती : कारणे व उपाय
Tomato Potash Deficiency