Papaya/पपई

पपई खत व्यवस्थापन शेड्युल/ Papaya Fertigation Schedule
पपई खत व्यवस्थापन शेड्युल : 
१ ला महिना :  पिकाच्या शाकीय वाढीसाठी (रोपांची लागण झाल्यापासून) :
१ ला आठवडा : 
न्यूट्रिस १३ : ४० : १३ - (५ किलो) +
रॅडिरुट - (५०० ग्रॅम) - एकदाच
२ रा आठवडा :
न्यूट्रिस १९ : १९ : १९ - (७ किलो)
 ३ रा आठवडा :
नोवाग्रीन : १२ (२३ : १५ : १५ ) - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा
कार्बोरिच - (१ किलो) - आठवड्यातून एकदा
४ था आठवडा : 
न्यूट्रिस १९ : १९ : १९ - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
युरिया - (३ किलो) 

 २ रा महिना :
१ ला आठवडा :
नोवाग्रीन : १२ (२३ : १५ : १५) - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
२ रा आठवडा :

न्यूट्रिस १३ : ४० : १३ - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा
युरिया - (५ किलो)
 ३ रा आठवडा :
न्यूट्रिस १९ : १९ : १९ - (१२ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
कार्बोरिच - (१ किलो) - 
आठवड्यातून एकदा
४ था आठवडा : 
न्यूट्रिस १९ : १९ : १९ - (१२ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 

३ रा महिना : 
१ ला आठवडा :

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८) - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
युरिया - (५ किलो)
२ रा आठवडा : 
न्यूट्रिस १९ : १९ : १९ - (१४ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
३ रा आठवडा : फुलधारणा अवस्था : 
न्यूट्रिस १० : ५२ : १० - (१४ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा
४ था आठवडा :
न्यूट्रिस १० : ५२ : १० - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - (५ किलो)

४ था महिना : 
१ ला आठवडा :

नोवायलो : २ ( १० : ४० : २० ) - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा
सिमॅक्स - (५०० ग्रॅम) 
२ रा आठवडा :
न्यूट्रिस १९ : १९ : १९ - (१२ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
३ रा आठवडा :
न्यूट्रिस ०५ : ५५ : १७ - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - (५ किलो)
४ था आठवडा :
न्यूट्रिस १९ : १९ : १९ - (१४ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा

५ वा महिना : फळधारणा अवस्था : 
१ ला आठवडा :

नोवायलो : २ ( १० : ४०: २० ) - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
युरिया - (५ किलो)
२ रा आठवडा :

न्यूट्रिस १९ : १९ : १९ - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - (५ किलो)
३ रा आठवडा :
न्यूट्रिस १३ : ०० : ४५ - (१४ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
सायटोलीन ड्रीप - (१ किलो) - आठवड्यातून एकदा
४ था आठवडा :
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
युरिया - (३ किलो) 

६ वा महिना :
१ ला आठवडा :
नोवाब्लू :७ (१० : ०८ : ४२) - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा  
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - (५ किलो)
२ रा आठवडा :

न्यूट्रिस १० : ५२ : १० - (१० किलो ) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
युरिया - (५ किलो)
३ रा आठवडा :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - (१४ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
४ था आठवडा :
न्यूट्रिस १३ : ०० : ४५ - (१२ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - (५ किलो)

७ वा महिना : फळांची वाढ, आकार, वजन, प्रत व गोडी वाढीचा काळ : 
१ ला आठवडा :

नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) - (१० किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
सायटोलीन प्लस - (१ किलो) - आठवड्यातून एकदा
२ रा आठवडा :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - (१४ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
३ रा आठवडा :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - (१४ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
 ४ था आठवडा :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - ( १४ किलो) - विभागून आठवड्यातून २ वेळा 
Papaya/पपई
Machindra Magar 23 July 2021
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment