गुलाब : ड्रीप खत व्यवस्थापन :
क्षेत्र : ३० गुंठे
ड्रीप मधून :
प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवार :
न्यूट्रिस १३ : ०० : ४५ - २४०० ग्रॅम
कॅलसिबोर ड्रीप - ४८०० ग्रॅम
प्रत्येक मंगळवार, गुरुवार, शनिवार :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ३६०० ग्रॅम
नोवाब्लू :७ ( १० : ०८ : ४२ ) - ३६०० ग्रॅम
मॅग्नेशिअम सल्फेट - ३६०० ग्रॅम
रविवार :
कार्बोरिच - २ किलो
फवारणीतून : प्रति ली. पाणी
सोमवार :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ३ ग्रॅम + सिमॅक्स - २ ग्रॅम
बुधवार :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ३ ग्रॅम + कॅलसिबोर - १ ग्रॅम
शनिवार :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ३ ग्रॅम + सुमोगोल्ड - २ मिली
Rose