Marigold/झेंडू
Marigold Drip Fertigation schedule
झेंडू ड्रीप खत व्यवस्थापन :
२ रा दिवस : पांढऱ्या मुळीच्या  वाढिसाठी :
रॅडिरुट   + सिमॅक्स   + नोवायलो २१ (११:४२:११)  
५०० ग्रॅम + ५०० ग्रॅम + २ किलो 
 
५ ते 1५ दिवस : शाकीय वाढीसाठी :
नोवाग्रीन १२ (२३:१५:१५) - ५ किलो  ​... आठवड्यातून २ वेळा 

1५ ते 30 दिवस  : कळी निघण्याची अवस्था : 
 नोवायलो २१ (११:४२:११) - किलो  ....आठवड्यातून २ वेळा 

 
30 ते 45  दिवस  :  फुलाचे वजन आणि पहिली तोडणी 
नोवाब्लू ७ (१०:०८:४२) - ५ किलो  ....आठवड्यातून २ वेळा  

४५ ते ७५ दिवस  : फुलाचे वजन आणि पहिली तोडणी 
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) - ५ किलो... आठवड्यातून एकदा 
नोवाब्लू : ७ (१०:०८:४२) - ५ किलो.. आठवड्यातून एकदा
 

प्रत्येक तोडणीनंतर - 

रॅडिरुट   + सिमॅक्स  + कॅलसिबोर 
२५० ग्रॅम + ५०० ग्रॅम + ५०० ग्रॅम 


झेंडू फवारणी खत व्यवस्थापन :
३ रा दिवस 

सिमॅक्स + नोवाग्रीन १२ (२३:१५:१५)
2 ग्रॅम  + 5 ग्रॅम 

१२ आणि २० वा दिवस : शाकीय वाढीसाठी :

नोवायलो २१ (११:४२:११)  + सुपरकॉम्बी + सुमोगोल्ड 
५ ग्रॅम + १ ग्रॅम + २ मिली 

३० वा आणि ४० वा दिवस : कळी वाढीची अवस्था : 

नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + सुपरझिंक 
५ ग्रॅम + २ ग्रॅम + १ ग्रॅम 

५०, ६० आणि ७० वा दिवसफुलाचा आकार वाढीची अवस्था आणि cracking प्रतिबंधक : 

नोवाब्लू ७ (१०:०८:४२) + कॅलसिबोर + सुमोगोल्ड 
५ ग्रॅम + १ ग्रॅम + २ मिली 

५५, ६५ आणि ७५ वा दिवस : फुलाचे वजन आणि colour quality साठी 

नोवाग्रीन १२ (२३:१५:१५) +  सिमॅक्स + सायटोलीन प्लस 
५ ग्रॅम      + २ ग्रॅम   + ५ ग्रॅम 







Marigold/झेंडू
Dhanshree Bhandare 8 May, 2021
Share this post
Archive
Sign in to leave a comment


Rose/गुलाब
Rose Drip and Spray Fertigation schedule