Cotton/कापूस

Cotton Crop Spray Fertilizer Schedule
कापूस पीक ड्रीप खत व्यवस्थापन शेड्युल : प्रति १ एकर प्रमाणे 

१ ते ३० दिवस :
शाखीय व निरोगी वाढीसाठी :
१० व्या, २० व्या, ३० व्या दिवशी -
नोवाग्रीन : १२ (२३ : १५ : १५) + कार्बोरिच
५ किलो + १ किलो

१० व्या दिवशी - रॅडिरूट - ५०० ग्रॅम

४० व्या दिवशी -
फुटवा व निरोगी वाढीची अवस्था :
कॅलशिवम नायट्रेट - ५ किलो

५०/६०/७० व्या दिवशी -
भरपूर पाते, फुलधारणा आणि निरोगी वाढीसाठी :
नोवायलो २५ (०५:५०:२०) - ५ किलो

५५ व ७५ व्या दिवशी : कॅलशिवम नायट्रेट - ५ किलो

८०/९०/१०० व्या दिवशी -
बोंडे धारणेसाठी :
नोवाब्लू : ७ (१० : ०८ : ४२) + मॅग्नेशिअम सल्फेट
५ किलो + ३ किलो

११०/१२०/१३०/ १४० व्या दिवशी -
बोंडे भरण्यासाठी, पक्वता आणि क्वालिटीसाठी -
नोवारेड ४१(५:५:४२) - ५ किलो
Cotton/कापूस
Miss. Dhanshree Bhandare 20 July 2024
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Pigeon Pea/Tur
Pigeon Pea/Tur Crop Spray Fertilizer Schedule/तूर पीक फवारणी खत व्यवस्थापन