BANANA/केळी पीक

केळी पिकाच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने 

रॅडिरुट  

 रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते.
 पुर्नलागणीनंतर रोपांची मर कमी झालेली दिसते.
. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
 सेंद्रिय पोटॅश रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

More info about product  

नोवायलो : १ (११ : ४२ : ११)

केळी खोडाची व पिकाची जोमदार वाढ होऊन मायक्रोन्यूट्रिएंट ची कमतरता नाहीशी होते.

 More info about product 

नोवायलो : 25 (05 : 50 : 20)

केळी पिकाची वाढ होऊन अडकलेले पोंगे निघतात व खोडाची जाडी वाढते.

More info about product  

फर्टीरीच

पिकाच्या सर्व प्रकारच्या अन्नद्रव्याच्या कमतरता  व विकृती नाहीशी करते. 
पानांची जाडी, काळोखी व रोगप्रतिकार शक्ती वाढते.
सर्व खतांबरोबर अतिशय चांगले मिश्रण तयार होते. 

More info about product  

सिमॅक्स

 केळी घड बाहेर आल्यानंतर केळीचा वादा लांब होतो व घडांना चांगला रंग येतो.

More info about product  

कार्बोरिच 

कार्बोरिच हे संपूर्ण सेंद्रिय उत्पादन असून यामधील सेंद्रिय कर्ब जमीन व पीक यासाठी पोषक आहे.
फुटवा वाढीसाठी उपयुक्त. 
कार्बोरिच मधील अमिनो ॲसिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवितात.

More info about product  

सायटोलीन प्लस

 केळी फळांची फुगवण होते, केळींचा आकार, वजन व टिकाऊ क्षमता वाढते.

 केळीची क्वालिटी सुधारते.  

More info about product   

सुमोगोल्ड

 केळी फळांची फुगवण होते, केळींचा आकार, वजन व टिकाऊ क्षमता वाढते.

केळीची क्वालिटी सुधारते.

More info about product  

नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२)

केळी घड बाहेर आल्यानंतर केळीचा वादा लांब होतो व घडांना चांगला रंग येतो.

More info about product  

नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)  

 केळी घडांची फुगवण होऊन वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.

More info about product