Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • पिकनिहाय खत व्यवस्थापन माहिती
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • नोकरी संधर्भात
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • पिकनिहाय खत व्यवस्थापन माहिती
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • नोकरी संधर्भात
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us


द्राक्ष पिकामध्ये गोळीघड, पांढरे घड समस्या…

  • All Blogs
  • GRAPE / द्राक्षे
  • द्राक्ष पिकामध्ये गोळीघड, पांढरे घड समस्या…
  • 26 ऑक्टोबर, 2023 by
    द्राक्ष पिकामध्ये गोळीघड, पांढरे घड समस्या…
    Miss. Dhanshree Bhandare (MKT-Sr.Exec)
    | No comments yet

    द्राक्ष पिकामध्ये गोळीघड, पांढरे घड समस्या…


    द्राक्ष पिकामध्ये गोळीघड (घड जिरणे)  ही उत्पादकतेवर परिणाम करणारी एक महत्त्वाची समस्या आहे.
    छाटणीनंतर नवीन फुटींवर घड बाहेर पडण्याच्या अवस्थेत किंवा घडाच्या विकासादरम्यान काही घडांची वाढ व्यवस्थित होत नाही. अशा वेळी घड सुकणे, पांढरट पडणे, फुलोऱ्याची वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसू शकतात. या समस्येमुळे घडांची संख्या, घडांचा आकार आणि एकूण उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

    • द्राक्ष पिकामध्ये गोळीघड, पांढरे घड होण्याची कारणे -  

    ● मागील वर्षी GA, सीपीपीयू व ब्रासिनो स्टेरॉईड अतिवापर. 
    ● मागील सीझनमध्ये प्लॉटमध्ये खूप लोड असणे.
    ● एप्रिल छाटणी मध्ये 40 ते 100 दिवसाच्या दरम्यान कमी सूर्यप्रकाश.
    ● घट निर्मितीच्या काळात कॅल्शियम बोरॉन झिंक फॉस्फरस व पोटॅशचा कमी वापर.
    ● घड निर्मितीच्या काळात पाण्याचा ताण.
    ● फळ छाटणीनंतर जमिनीत पाण्याचा निचरा नसणे.
    ● डोळे फुटतेवेळी पांढरी मुळी कार्यरत नसणे.

    •   उपाययोजना - 
    ● छाटणीपूर्वी जमिनीतून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
    ● बाग जलद व एकसारखी फुटण्यासाठी सर्व व्यवस्था करावी.
    ● तीन पानाच्या अवस्थेत : 

    ● फवारणी :
     1 ली फवारणी - 3 पानाची अवस्था- सिमॅक्स-2 ग्रॅम
     2 री फवारणी - 15 व्या दिवशी- सिमॅक्स -2 ग्रॅम
    ● जीए, सीपीपीयू  किंवा अमिनो ऍसिड युक्त टॉनिक देऊ नये.
    ● जीए, सीपीयू किंवा अमिनो एसिड वापरल्यास सिमॅक्स ची फवारणी घेऊ नये.


    Seamax  
    द्राक्ष पिकाच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने

    द्राक्ष बागेसाठी सिमॅक्सची निवड का करा​​वी? 

    द्राक्ष पिक ड्रिप खत व्यवस्थापन — ऑक्टोबर छाटणी​​

    द्राक्ष पीक फवारणी खत व्यवस्थापन -  ऑक्टोबर छाटणी 

    द्राक्ष पिकामध्ये प्रिब्लूम मधील गळ होण्याची कारणे आणि उपाययोज​​ना



    in GRAPE / द्राक्षे
    द्राक्ष पिकामध्ये गोळीघड, पांढरे घड समस्या…
    Miss. Dhanshree Bhandare (MKT-Sr.Exec) 26 ऑक्टोबर, 2023
    Share this post
    TAGS / अधिक माहितीसाठी 
    Our blogs
    • GINGER / आले ( अद्रक )
    • STRAWBERRY / स्ट्रॉंबेरी
    • न्यूट्रीस समाधानी शेतकरी
    • ZUKKINI / झुकेणी
    • FIELD CROPS / खरीप पिके
    • TOMATO / टोमॅटो
    • FLOWERS / फुलझाडे
    • SUGARCANE / ऊस
    • GRAPE / द्राक्षे
    • POMEGRANATE / डाळिंब
    • ORANGE CROP/संत्री
    • CUSTARD APPLE/सीताफळ
    • BANANA / केळी
    • WATERMELON / कलिंगड
    • PAPAYA / पपई
    • GUAVA /पेरू
    • CUCUMBER / काकडी
    • CHILLI /मिरची
    • CAPSICUM / ढोबळी मिरची
    • VEGETABLE CROP/भाजीपाला पिके
    Archive
    Sign in to leave a comment


    द्राक्ष एप्रिल/खरड छाटणी नियोजन- 2024
    Grape April Pruning Preparation-2024
    Follow us

    NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

     Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415001 • INDIA

    • +91- 9156656583
    • marketing.nutris@gmail.com
    Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
    Powered by न्यूट्रीस - The #1 Open Source eCommerce