द्राक्ष पीक फवारणी खत व्यवस्थापन (ऑक्टोबर छाटणी)

वाढीच्या अवस्था
दिवस
ग्रेड
गोळी घड पांढर्‍या घडाच्या जोमदार वाढीसाठी :
११/१२ वा दिवस ( पानाची अवस्था)
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + झिंकबोर
३०० ग्रॅम + २०० ग्रॅम  + १०० ग्रॅम 
घडवाढीसाठी, पानांचा आकार व काळोखीसाठी 
१६ वा दिवस
नोवायलो  : १ (११ : ४२ : ११)  +  सिमॅक्स + सुपरकॉम्बी
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम
पानांचा आकर वाढीसाठी व घडवाढिसाठी
२० वा दिवस
नोवाग्रीन : ११(१८ : १८ : १८) +  सिमॅक्स +  सुपरकॉम्बी
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम +  १०० ग्रॅम
शेंडा वाढीसाठी   
२६ वा दिवस:
नोवायलो  : १ (११ : ४२ : ११)  +  सुपरकॉम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
वाढीसाठी
३०  वा दिवस:
नोवाब्लू : २ (००:२५:४१) +  झिंकबोर
५०० ग्रॅम  +  १०० ग्रॅम
घडांची वाढ
३५ वा दिवस:
नोवायलो : २ (१० : ४०: २०) +  सुपरकॉम्बी
५०० ग्रॅम  +  १०० ग्रॅम
शॉर्ट बेरीज प्रतिबंधक
40 वा दिवस
नोवायलो : ५ (०५:५०:२०) + झिंकबोर 
५०० ग्रॅम  +  २०० ग्रॅम
गळ, शॉर्ट बेरीज प्रतिबंधक :
45 वा दिवस
नोवाब्लू ४ (००:४०:३७) + कॅल्शीबोर
५०० ग्रॅम   +  १०० ग्रॅम
मण्याचा आकार व फुगवणीसाठी
५०/६०/७० वा दिवस
सायटोलीन प्लस + सुमोगोल्ड
५०० ग्रॅम + २५० मिली
मण्यांची फुगवण, गर वाढीसाठी व
ममीफिकेशन प्रतिबंधक 
५५/६५/७५ वा दिवस
नोवाब्लू : २ (००:२५:४१) + कॅल्शीबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम 
वजन,  साखर वाढिसाठी ममीफिकेशन
प्रतिबंधक कडकपणा वाढीसाठी 
८५/९५/१०५ वा दिवस
नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)  + कॅल्शिबोर   
७०० ग्रॅम + १०० ग्रॅम
टीप :  1. घडवाढीसाठी सिमॅक्स वापरल्यास यावेळी CPPU
किंवा टिल्ट चा वापर करू नये.) 2. वरील सर्व खताचे प्रमाण प्रति १०० लिटर पाण्यासाठी आहे.