द्राक्ष पीक फवारणी खत व्यवस्थापन (ऑक्टोबर छाटणी)
वाढीच्या अवस्था | दिवस | ग्रेड |
गोळी घड पांढर्या घडाच्या जोमदार वाढीसाठी : | ११/१२ वा दिवस ( ३ पानाची अवस्था) | नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + झिंकबोर३०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम |
घडवाढीसाठी, पानांचा आकार व काळोखीसाठी | १६ वा दिवस | नोवायलो : १ (११ : ४२ : ११) + सिमॅक्स + सुपरकॉम्बी५०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम |
पानांचा आकर वाढीसाठी व घडवाढिसाठी | २० वा दिवस | नोवाग्रीन : ११(१८ : १८ : १८) + सिमॅक्स + सुपरकॉम्बी५०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम |
शेंडा वाढीसाठी | २६ वा दिवस: | नोवायलो : १ (११ : ४२ : ११) + सुपरकॉम्बी५०० ग्रॅम + १०० ग्रॅम |
वाढीसाठी | ३० वा दिवस: | नोवाब्लू : २ (००:२५:४१) + झिंकबोर५०० ग्रॅम + १०० ग्रॅम |
घडांची वाढ | ३५ वा दिवस: | नोवायलो : २ (१० : ४०: २०) + सुपरकॉम्बी५०० ग्रॅम + १०० ग्रॅम |
शॉर्ट बेरीज प्रतिबंधक | 40 वा दिवस | नोवायलो : ५ (०५:५०:२०) + झिंकबोर५०० ग्रॅम + २०० ग्रॅम |
गळ, शॉर्ट बेरीज प्रतिबंधक : | 45 वा दिवस | नोवाब्लू ४ (००:४०:३७) + कॅल्शीबोर५०० ग्रॅम + १०० ग्रॅम |
मण्याचा आकार व फुगवणीसाठी | ५०/६०/७० वा दिवस | सायटोलीन प्लस + सुमोगोल्ड५०० ग्रॅम + २५० मिली |
मण्यांची फुगवण, गर वाढीसाठी वममीफिकेशन प्रतिबंधक | ५५/६५/७५ वा दिवस | नोवाब्लू : २ (००:२५:४१) + कॅल्शीबोर५०० ग्रॅम + १०० ग्रॅम |
वजन, साखर वाढिसाठी ममीफिकेशनप्रतिबंधक कडकपणा वाढीसाठी | ८५/९५/१०५ वा दिवस | नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२) + कॅल्शिबोर७०० ग्रॅम + १०० ग्रॅम |
टीप : 1. घडवाढीसाठी सिमॅक्स वापरल्यास यावेळी CPPU
किंवा टिल्ट चा वापर करू नये.) 2. वरील सर्व खताचे प्रमाण प्रति १०० लिटर पाण्यासाठी आहे.