Sweet Potato Drip And Spray Schedule 

(रताळी पीक ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन

रताळी पीक ड्रीप खत व्यवस्थापन -

दिवस

वाढीची अवस्था

ग्रेड

0 ते 15 दिवस
पांढऱ्या मुळीची वाढ व शेंडा वाढ
नोवाग्रीन :११ (१८:१८:१८) + रॅडिरुट + सिमॅक्स
२ किलो + ५०० ग्रॅम + २५० ग्रॅम
15 ते 30 दिवस
फुटवा व शाकीय वाढीसाठी
नोवायलो : १ (११:४२:११)  + कार्बोरीच + फर्टीरीच
५ किलो + १ किलो + १ किलो
30 ते 45 दिवस
कंद निर्मिती
नोवायलो २५ (०५:५०:२०) + सुमोगोल्ड + झिंकबोर
१० किलो + १ ली. + १ किलो
45 ते 60 दिवस
कंद वाढ
नोवारेड ४१ (०५:०५:४२) + सायटोलीन ड्रीप + कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो + १ किलो
60 ते 90 दिवस
कंदाचे वजन, आकार व रंग
नोवारेड : ४३(००:०९:४६) + कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो
रताळी पीक फवारणी खत व्यवस्थापन -

फवारण 

वाढीची अवस्था

ग्रेड

१० व्या दिवशी 
  उगवण झाल्यांनतर
  नोवाग्रीन १५ (१४:४८:००) + सिमॅक्स 
3 ग्रॅम  + 2 ग्रॅम 
  १८ व्या दिवशी
फुटवा व शाकीय वाढीसाठी
नोवाग्रीन : १२ (२३:१५:१५) + सुमोगोल्ड
५ ग्रॅम + २ मिली
२५ व्या दिवशी 
फुटवा व शाकीय वाढीसाठी
नोवायलो : २१ (११:४२:११) + झिंकबोर + सिमॅक्स 
५ ग्रॅम + १  ग्रॅम + 2 ग्रॅम 
  ३२ व्या दिवशी 
कंद निर्मिती
नोवायलो २५ (०५:५०:२०) + सुमोगोल्ड + कॅल्शिबोर 
५ ग्रॅम + २ मिली + १ ग्रॅम
४० व्या दिवशी 
  कंद निर्मिती
नोवारेड ४१ (०५:०५:४२) + सायटोलीन प्लस + कॅल्शिबोर 
५ ग्रॅम + ५ ग्रॅम + १ ग्रॅम  ​
४८ व्या दिवशी 
कंदाचे वजन, आकार व रंग
नोवारेड ४१ (०५:०५:४२) + कॅल्शिबोर
५ ग्रॅम + १ ग्रॅम