PROLEXIN
प्रोलेक्झीन
पोटॅशिअम फॉस्फेट वर आधारित 'Immunity Booster'


बुरशीच्या बिजाणू ची रुजवन क्षमता कमी करते.
1. प्रोलेक्झिन बुरशीच्या बीजाणूंच्या रुजण्यास ( जर्मिनेशन) अटकाव करते, त्यामुळे बुरशीचा प्रसार थांबतो.
2.
प्रोलेक्झीन हे १०० % आंतरप्रवाही असून फवारणीनंतर वनस्पती मध्ये सर्वत्र पसरते.

पिकांमध्ये ॲलेक्सिन तयार करून पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढविते.
1. पेशीमध्ये प्रवेश केल्यानंतर पिकांमध्ये नैसर्गिक Alexins च्या निर्मितीस प्रेरणा देते.
2. हे नैसर्गिक Alexins Antibiotics प्रमाणे काम करतात.

रेसिड्यू फ्री प्रॉडक्ट
1. प्रोलेक्झीन चे कोणतीही विषारी अंश फळामध्ये शिल्लक राहत नाहीत.
2. एक्सपोर्टसाठी च्या फळे, भाजीपाल्यावर वापरास सुरक्षित आहे.

डाऊनी मिलड्यू ( द्राक्ष, काकडी, दोडका ), कंद कूज ( आले ), करपा (बटाटा, टोमॅटो ) फळावरील डाग ( डाळिंब ) इत्यादी रोगावर प्रभावी.
हे द्राक्ष, भाजीपाला या वरील विविध रोगांवर प्रतिबंधक म्हणून प्रभावी आहे.
डाऊनी प्रतिबंधक
प्रोलेक्झीन मधील घटक : Phosphorus (P2o5) - 30% , K (As K2O) -15 %
वापरण्याची पद्धत :
स्पर्शजन्य बुरशीनाशक या बरोबर मिसळून फवारणी येते.
वापरण्याचे प्रमाण : २.५ ग्रॅम प्रति लिटर फवारणीसाठी.
१ किलो प्रती एकर ड्रीप द्वारे.