Search Website content  here....


■ ABOUT NUTRIS...


आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी संशोधनातून निर्माण होणारे आधुनिक व दर्जेदार उत्पादने यांचे फायदे भारतीय शेतीपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने ''न्यूट्रीस'' या कंपनीची स्थापना एप्रिल २०१० साली झाली.

आम्ही आमचे उद्दिष्ट व 'भारतीय बळीराजा' ची बांधिलकी मानून जागतिक पातळीवरील नामांकित व दर्जेदार उत्पादने निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी सहयोग करून त्यांची भारतीय जमिन व हवामानाशी सुसंगत उत्पादने आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. 

यामध्ये आम्हांस इटली, स्पेन, नेदरलँड, जॉर्डन, कॅनडा, बेल्जीयम, यु.ए.ई., चीन येथील कंपन्यांचे सहकार्य लाभले आहे.

उत्पादनाचा सर्वोकृष्ट ''दर्जा'' उत्पादनातील ''नावीन्य'' व शेतकरी यांना तांत्रिक ''सेवा'' हे आमचे ब्रीद आहे. या त्रिसूत्रीच्या आधारेच लाखो समाधानी शेतकरी ''न्यूट्रीस'' कुटुंबामध्ये समाविष्ट झाले आहेत. न्यूट्रीसच्या नावीन्यपूर्ण व दर्जेदार उत्पादनाच्या माहितीपूर्वक वापराने आपल्या उत्पन्नामध्ये तसेच उत्पादनाच्या क्वालिटीमध्ये भरीव वाढ होईल असा आम्ही आपणास विश्वास देतो .



■ NUTRIS MISSION​

To be Most Valuable & Trusted partner in Farmer's growth story.


■  NUTRIS VISION​

"To become a leading player in India’s specialty plant nutrition segment."


NUTRIS BRAND PROMISE

At Nutris, Core Values are not mere words, instead those are our guiding principles for doing Business, which we never compromise at any Cost while doing business. 

These are :

1.  QUALITY : Quality in Everything we do.

2.  INNOVATIONS : At Nutris It's the way of doing things differently  & Create Value for our Stakeholders.

3. SERVICE :  Serving the farmers honestly with Technical Know-how, and plant nutrition knowledge for free.

4. TRUST : At Nutris, Trust is foremost above all while interacting with all stakeholders.


Your Dynamic Snippet will be displayed here... This message is displayed because you did not provided both a filter and a template to use.