NURSERY CROP SCHEDULE

नर्सरी खत व्यवस्थापन

नर्सरी मधील भाजीपाला व ऊस पिकासाठी खत व्यवस्थापन वेळापत्रक 

  ७ ते १० दिवस
·         सुमोगोल्ड – १ मिली प्रति लिटर

 १० ते १५  दिवस
·         नोवायलो : १ (११:४२:११) + मॅग्नेशियम सल्फेट + सिमॅक्स
                १ ग्रॅम   + ०.१  ग्रॅम  + ०.३  ग्रॅम

१५ ते २० दिवस
·         नोवायलो : १ (११:४२:११)  + मॅग्नेशियम सल्फेट + सुमोगोल्ड
                १.५ ग्रॅम   + ०.३  ग्रॅम   + ०.५ ग्रॅम
                (टीप : वाढ कमी असेल तर नोवायलो : १ (११:४२:११)  च्या ऐवजी नोवाग्रीन : १ (२३:१५:१५) वापरावे.)

 २० ते २५ दिवस
·         नोवायलो - २२ (१०:४०:२०) + मॅग्नेशियम सल्फेट + सायटोलीन ड्रीप
                २ ग्रॅम   +  ०.५ ग्रॅम   +  ०.५  ग्रॅम
टीप :
१. वरील सर्व मात्रा प्रति लिटर पाण्यात शॉवरने वापरण्यासाठी आहेत.
२. हे डोस सर्वसाधारण सर्व पिकांसाठी आहेत, पिकानुसार प्रमाणात बदल करावा.
३. या शेड्युलमध्ये खते, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि टॉनिक समाविष्ट आहेत, म्हणून वेगळे खते किंवा टॉनिक वापरू नयेत, परंतु गरजेनुसार कीटकनाशक बुरशीनाशक चा वापर करावा.