
शेंड्याच्या पानावरील शिरांच्या मधील भाग पिवळा दिसतो.
हि लक्षणे फक्त कोवळ्या किंवा शेंडयांच्या पानावर दिसून येतात.
हि लक्षणे चुनखडीच्या जमिनीत दिसून येतात.
जमीन चुनखाडीची असेल तर अशा जमिनीत लोह उपलब्ध होत नाही.
पाणी जास्त असेल तर किंवा पाण्याचा निचरा होत नसेल तर.
Watermelon Nutrient Deficiency