Watermelon Nutrient Deficiency

Ferrous Deficiency of Watermelon
कलिंगडावरील लोह कमतरता Note : Intervenal Chlorosis of Leavesलक्षणे :
  • शेंड्याच्या पानावरील शिरांच्या मधील भाग पिवळा दिसतो. 

  •  हि लक्षणे फक्त कोवळ्या किंवा शेंडयांच्या पानावर दिसून येतात. 

  • हि लक्षणे चुनखडीच्या जमिनीत दिसून येतात. 

कारणे :
  • जमीन चुनखाडीची असेल तर अशा जमिनीत लोह उपलब्ध होत नाही.

  • पाणी जास्त असेल तर किंवा पाण्याचा निचरा होत नसेल तर.

 

Watermelon Nutrient Deficiency
Machindra Magar 11 जून, 2021
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Watermelon Nutrient Deficiency
Blossom End Rot of Watermelon