१९.१९.१९ - ३.५ किलो + १२.६१.०० - ५०० ग्रॅम ( आठवड्यातून दोन वेळा)
फर्टिरीच + कार्बोरीच + मॅग्नेशियम सल्फेट
१ किलो १ किलो ३ किलो
( १५ दिवसातुन एकदा)
■ टॉपिंग नंतर काड्याचा शेंडा मरेपर्यंत :
१९.१९.१९ - ३.५ किलो +00 .५२.३४ - १ किलो
फर्टिरीच + सायटोलीन ड्रीप + मॅग्नेशियम सल्फेट
१ किलो १ किलो ३ किलो
( १५ दिवसातुन एकदा)
● फवारणी :
१) १९.१९.१९ + सिमॅक्स + सुपरकॉम्बि ५०० ग्रॅम २०० ग्रॅम १०० ग्रॅम ---- १०० लिटर पाण्यासाठी.
२) ००.५२.३४ + कॅल्सिबोर ५०० ग्रॅम १०० ग्रॅम ---- १०० लिटर पाण्यात
वरील दोन फवारण्या आलटून पालटून प्रत्येकी ७ दिवसाच्या अंतराने घेणे.
द्राक्ष नवीन बाग : खत व्यवस्थापण